Thane MHADA House : ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याबाबत यापूर्वी काढलेल्या सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित घरासाठी नव्या दराने सोडत काढावी,असे निर्देश देण्यात आले. चितळसर मानपाडा येथील म्हाडाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील ११७३ प्राप्त घरांपैकी ९३८ घरांची सोडत १४ […]
Archives for August 2026
मोदी सरकार देत आहे क्रेडिट कार्ड, ५० दिवसांपर्यंत द्यावे लागत नाही व्याज, कोणती योजना
केंद्र सरकारच्या अनेक अशा योजना आहेत ज्यात लोकांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत सरकार लाभार्थ्यांना न केवळ लोन पुरवते तर क्रेडिट कार्डची सुविधा देखील देते. अशीच एक योजना – पंतप्रधान स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी ( पीएम स्वनिधी ) आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना क्रेडिट कार्डची सुविधा देखील मिळते. चला डिटेल्स पाहूयात… योजने […]
Navneet Rana : पुराने पेडो का मजाक…24 तासात नवनीत राणांचे दुसरे स्टेटस, रोख कुणाकडे? चर्चेला उधाण
Ravi Rana Status : अमरावती जिल्ह्यातील राजकारणात रवी राणा यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या पत्नी तथा भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यादेखील खूप चर्चेत असतात. सध्या रवी राणा यांनी केलेल्या एका विधानामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाचे नेते रविराज देशमुख यांचे तिकीट मीच कापले, असे विधान रवी राणा यांनी केले होते. त्यामुळे भाजपाच्या तीन […]
क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याची बँक ऑफर आलीये? लगेच हो म्हणण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या
क्रेडिट कार्ड लिमिट वाढवणे हे जितके फायदेशीर आहे, तितकेच ते विचार न केल्यास तोट्याचे ठरू शकते. अधिक लिमिट मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता असते. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा ऑफर्स स्वीकारताना ती अधिकृत बँकेकडूनच आली आहे की नाही, याची खात्री करणेही सायबर सुरक्षेच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे आहे. जेव्हा बँकेकडून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याची ऑफर येते, तेव्हा […]
इन्स्टाग्रामवर शोधूनही सापडणार नाहीत बॉलिवूडचे हे 6 कलाकार, 5 नंबरचा तर प्रचंड लोकप्रिय
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा कलाकार आणि चाहत्यांमधील संवादाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या आगामी चित्रपटांची माहिती, वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण आणि फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे एखाद्या कलाकाराची लोकप्रियता मोजण्यासाठी सोशल मीडिया फॉलोअर्सही महत्त्वाचे मानले जातात. मात्र, आजही काही दिग्गज कलाकार सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणं पसंत करतात. […]
हे झाड म्हणजे सापांना आमंत्रणच, तुमच्याही घरात आहे का?
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा तुम्हाला तुमच्या घरात परिसरात साप दिसून येतात. याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप हे नेहमी सुरक्षीत जागेच्या शोधात इकडे -तिकडे फिरत असतात. ज्या ठिकाणी आद्रता आहे, दमट वातावरण आहे, अशा ठिकाणी साप शक्यतो आश्रय घेतात, जर तुमच्या घरात देखील सापांना असं वातावरण मिळालं तर ते तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे […]