• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

अर्ध्या रात्री तिच्या घराचा दरवाजा उघडला अन्.., अरविंद केजरीवालांनी सांगितली सुनीता यांच्यासोबतची लव्हस्टोरी

August 13, 2026 by admin Leave a Comment

आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये बोलताना विविध विषयांवर चर्चा केली आहे. त्यांनी आपल्या खासगी आयुष्यातील देखील काही प्रसंग या मुलाखतीमध्ये सांगितले आहेत. तसेच देशात सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. तसेच मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, तेव्हा माझ्यासोबत देखील रॅगिंग झालं होतं, असा […]

Filed Under: india

Gold Rate Today : सोनं स्वस्त झालं रे… 10 ग्रॅमच्या मंगळसुत्राला लागणार फक्त… वाचा भाव काय?

August 13, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहेत. आज (13 ऑगस्ट) सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. सराफा बाजारात सोने 88 रुपयांनी स्वस्त झाले असून, सोन्याचा दर 1,54,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर बुलियन मार्केटमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. हा 24 कॅरेटच्या 10 […]

Filed Under: india

यंदा कोकणची ट्रिप एकदम फ्री, गणेशोत्सवासाठी धावणार खास एक्स्प्रेस, तारीख काय? टाईमटेबल काय?

August 13, 2026 by admin Leave a Comment

कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस धावणार आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीयांसाठी खास भेट देण्यात आली आहे. भाविकांना शिवसेना एक्सप्रेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळ पर्यत शिवसेना एक्सप्रेस धावेल. आमदार निलेश राणे यांनी ही घोषणा केली आहे. कोकणताील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. या काळात मुंबईसह जगभरातील कोकणवासीय […]

Filed Under: Latest News

Shivsena: कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली? एकनाथ शिंदे यांच्या त्या निर्णयावर सिब्बल यांचा महाप्रश्न, खटल्याला मोठे वळण?

August 13, 2026 by admin Leave a Comment

Kapil Sibal on Supreme Court Hearing: शिवसेना नेमकी कुणाची यावरून सुप्रीम युक्तीवाद सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे, यावरून ठाकरे आणि शिंदे गटात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या संघर्षावर आता पुन्हा युक्तीवाद सुरू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल हे उद्धव सेनेचा किल्ला लढवत आहेत. त्यांनी […]

Filed Under: india

Bus Accident : दोन बस एकमेकांवर धडकल्या, भीषण अपघात, सांगलीच्या घाटात भयंकर घडलं; 2 जण ठार, 20 जण जखमी

August 13, 2026 by admin Leave a Comment

सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या रेणावी येथे 2 एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन ते तीन जण ठार झाले असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेणावी येथील घाटामध्ये बसेसची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. विटा येथून येणारी आणि विजापूरहून मेढा या ठिकाणी जाणाऱ्या बसेसचा समोरासमोर भीषण […]

Filed Under: india

चेंबूरच्या वाशीनाका परिसरात FDA ची मोठी कारवाई, कँडी ज्यूसचा मुदत संपलेला साठा जप्त

August 13, 2026 by admin Leave a Comment

चेंबर वाशीनाका परिसरात एफडीएने मोठी कारवाई केली आहे. येथील गडकरी खदानजवळील प्रयागनगर परिसरातील नामांकित कॅन्डी ज्युस गोदामावर छापा टाकत एफडीएने मुदत संपलेल्या ज्युसचा मोठा साठा जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गेले काही दिवस अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार सांभाळल्यानंतर भेसळ खोरांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. दूध […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 331
  • Page 332
  • Page 333
  • Page 334
  • Page 335
  • Interim pages omitted …
  • Page 585
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in