हैदराबाद येथे चोरीची एक अशी घटना घडली आहे ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे चोरीच्या उद्देश्याने घरात घुसलेल्या चोराने दागिने चोरले आणि तो चोर पळून जाण्याच्या ऐवजी घरातच झोपल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. या बंद घरातील लोक जेव्हा बाहेर गावावरु परत आले तेव्हा त्यांना घरात एक व्यक्ती लादीवर झोपलेला आढळला. त्यांनी घरात तपासणी केली […]
Archives for August 2026
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता’ त्या निर्णयावर… अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार करण्याची मोठी मागणी केली आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला अधिकार मिळाला, ज्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मिळाली. या निर्णयाचा सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने पुनर्विचार करावा, अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे. विधानसभा, अध्यक्ष आणि निवडणूक आयोग या दोन्ही […]
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एश्ले गार्डनरने अफेअरच्या आरोपांवर मौन सोडलं, घटस्फोटीत पत्नीबाबत म्हणाली…
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एश्ले गार्डनरचं तिची जोडीदार मोनिका राइटसोबत लग्न झाले होते. ऑस्ट्रेलियन सरकारने डिसेंबर 2017 मध्ये एका ऐतिहासिक कायद्याद्वारे समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यानंतर 26 एप्रिल 2025 रोजी या दोघींनी लग्नगाठ बांधली होती. सात महिने संसास थाटल्यानतंर दोघींनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मोनिकाने एश्ले गार्डनर फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यावर एश्ले गार्डनरने इंस्टाग्रामवर […]
IMD Rain Alert : नदी-नाले तुडुंब भरणार, संपूर्ण देशात पाऊस, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा अलर्ट जारी!
देशाच्या विविध भागात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. हवामान विभागाने उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे आज गंगेच्या मैदानी भागातील पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमध्ये, तर 13 आणि 14 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची […]
अपात्र होणाऱ्याच व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप..
शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुद्द्यावर कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात जोरदार युक्तीवाद केला जात आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करत कोर्टात म्हटले की, निवडणूक आयोगाकडे कोणतेही अधिकारक्षेत्र नसताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना लाभ मिळून देण्यासाठी अधिकारबाहेर जाऊन निर्णय घेतला. सलग पाचव्या दिवशी […]
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, ‘माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून…
मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या टीकेवर आणि व्यंगावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. जरांगेंनी माझ्यावर केलेले व्यंग न पटणारे असल्याची खंत बावनकुळे यांनी व्यक्त केली, यावेळी ते भावूक झालेले दिसले. आपल्या कुटुंबाचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले की, त्यांची पत्नी कुणबी समाजाची आहे, तर सूनबाई मराठा समाजाची आहे. यासोबतच त्यांनी जात पडताळणी […]