Sukhavindar Singh Badal Attack Update : नांदेड जिल्ह्यात आज धक्कादायक घटना घडली. पंजाबमधील अकाली दलाचे प्रमुख सुखविंदर सिंग बादल यांच्यावर अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी जसपाल सिंघ हा 62 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाचा तपास थेट […]
Archives for August 2026
“मला वाटलं मी बाद झालोय…” मैदानावरील नाट्यानंतर स्टीव्ह स्मिथचा खुलासा, पाहा नक्की काय घडलं?
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना डार्विनमध्ये सुरू आहे. 13 ऑगस्टपासून या सामन्याला सुरूवात झाली असून पहिला बांगलादेशच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं मायभूमीत खेळपट्ट्यांचा अंदाज असल्याने निर्णय योग्य ठरेल असं वाटलं होतं. पण बांगलादेशने सगळे फासे उलटे पाडले. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची दाणादाण उडवून दिली. […]
अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय लोकसभेचं कामकाज तहकूब; सभागृहात प्रचंड गदारोळ
जंतरमंतरवरील आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत निवेदन देणार असल्याचं सांगितलं जात होतं. अमित शाह यांनीही मी चर्चेला तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लोकसभा अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी अमित शाह काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय आजचं संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […]
टाटा ग्रुपचा खरा मालक कोण ? कोठे खर्च होतो कमाईचा पैसा ?
टाटा समुहाला भारताचा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह उद्योग समुह म्हणून मान मिळतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की टाटा ग्रुपचा मालक एक व्यक्ती किंवा टाटा कुटुंबाचा कोणी सदस्य नाही. टाटा ग्रुपची मुख्य होल्डिंग कंपनी टाटा सन्स आहे. टाटा सन्समध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी टाटा कुटुंबियांनी स्थापण केलेल्या अनेक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे सामाजिक काम करणाऱ्या ट्रस्टच्या […]
10 लाख द्या, तब्बल 3000000 घ्या, बनावट नोटांच्या कारखान्यामुळे खळबळ, भामट्यांचा प्लॅन वाचून चक्रावून जाल!
नाशिकमध्ये 2027 साली कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. विकास कामांना वेग आला आहे. या कुंभमेळ्याला संपूर्ण देशातून साधू, संत-महंत हजेरी लावणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष नाशिककडे असणार आहे. अशातच आता नाशिकमधून एक हादरवून टाकणारे कांड समोर आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक ग्रामीण आणि शहर […]
शिक्षिका पत्नीबद्दल सतत एकच गोष्ट खटकायची; नवरा इतका हैवान बनला की वाचून थरकाप उडेल
उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात नवऱ्याने शिक्षिका बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोच्या हत्याकांडाने संपूर्ण फतेहपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नराधमाने बायकोची हत्या केल्यानंतर अपघाताचा बनाव रचत रुग्णालयातही नेल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. परंतु बायकोला रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळातच त्याने केलेल्या हत्येचा उलगडा झाला. नवऱ्याने शिक्षिका पत्नीची हत्या केल्याचे कळताच संपूर्ण […]