किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: तीन पक्ष एकत्र आले की भांड्याला भांडं वाजतंच असा परवलीचा शब्द महायुतीतून कायम ऐकू येतो. पण या पक्षात एकमेकांविषयी फार विश्वास नसल्याचे एका वक्तव्यातून समोर आले आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे सेनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जातात. कोणतीही भीडभाड न बाळगता ते खणखणीत भाषण करतात. त्यातून ते […]
Archives for August 2026
अपात्र होणाऱ्या… एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी तसेच आमदार अपात्रता प्रकरणांवर सलग चार दिवसांपासून युक्तिवाद सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाकडून बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनू दिलं. निवडणूक आयोगाला हा अधिकार नाही, आयोगाने […]
टोयोटाचा धमाका; हायराइडरचे नवीन ‘एयरो ब्लैक एडिशन’ लॉन्च, अवघ्या 31,999 रुपयांत एसयूव्हीला मिळणार स्पोर्टी लूक
हायराइडरच्या जुन्या ग्राहकांना आणि नवीन खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 31,999 रुपयांचे विशेष स्टाईलिंग पॅकेज आणले आहे. या बजेट फ्रेंडली पॅकेजमध्ये ग्राहकांना बाहेरील बाजूला ग्लॉस ब्लॅक फिनीश आणि आतमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स मिळतील, ज्यामुळे ही एसयूव्ही रस्त्यावर धावताना अधिक आकर्षक आणि आलिशान दिसेल. हायराइडरची नवीन आवृत्ती अर्बन क्रूझर हायराइडर एरो ब्लॅक एडिशन सादर केली आहे, जी […]
Airtel : एअरटेलच्या युजर्सचा करेक्ट कार्यक्रम, ग्राहकांना मोठा धक्का, 4 रिचार्ज…
एअरटेलच्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. कंपनीने मोठा निर्णय घेत आपले चार लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. यामध्ये 299 रुपये, 579 रुपये, 619 रुपये आणि 649 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये केलेल्या या अचानक बदलामुळे ग्राहकांच्या पसंतीचे डेली-डेटा आणि मिड-टर्म व्हॅलिडिटी असलेले हे प्लॅन आता Airtel Thanks अॅप आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही […]
मेलोनीवर इटलीतील तरुण का नाराज? दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनासारखी ठिणगी पडणार? जोरदार चर्चा
आता इटलीतील तरुण आणि सरकारमध्ये दरी रुंदावली आहे. वृत्त संस्था रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारविरोधात तरुणाईचा संताप दिसून येत आहे. पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये इटलीत सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच तरुणाईने मेलोनी आणि त्यांच्या पक्षासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यांच्यासाठी तरुणाईतील हा असंतोष डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या […]
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपात्र ठरू शकणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिल्याचे सिब्बल यांनी म्हटले, ज्यावर कोर्टाने लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची सामूहिक असल्याचे नमूद केले. सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार, निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. आयोगाकडून कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात […]