भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. उद्यापासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा गॉलवर रंगणार आहे. आता या मालिकेपूर्वी भारतीय संघाला सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. भारतीय संघातील अनेक खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला. आता मालिकेच्या एकदिवसआधी भारतीय संघाचे गोलंदाजी कोच मॉर्ने मॉर्केलने संघाला एक मोठा […]
Archives for August 2026
Aishwarya Rai : तुला बरबाद करुन ठेवेल…, सर्वांसमोर ऐश्वर्याला दिग्दर्शक असं म्हणाला तेव्हा…, अनेक वर्षानंतर सत्य अखेर समोर
Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज तिचे काही सिनेमे प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहातात. पण ऐश्वर्याच्या आयुष्यातील एक काळ असा देखील होता, जेव्हा अभिनेत्रीने जीवनात चढ उतार देखील अनुभवले आहेत. आता प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक […]
Shriram Nene on Madhuri Dixit: बायको माधुरीसाठी नेनेंची खास पोस्ट, ‘ते’ 5 शब्द आणि चर्चांना उधाण
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची चर्चा रंगली आहे. अभिनय विश्वात 'धकधक गर्ल' म्हणून नाव मोठं केल्यानंतर अभिनेत्री आता सूत्रसंचालनाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता 'कोण होणार करोडपती' चं सूत्रसंचालन करणार आहे. सोनी मराठीने नुकताच ही घोषणा केली. सोशल मीडियार तसा एक प्रोमो देखील जारी करण्यात आला आहे. […]
बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या प्रज्वल रेवन्नाचं आणखी एक मोठं कांड, मोबाईल पहाताच पोलीस हादरले, तब्बल 90 व्हिडीओ…
माजी खासदार प्रज्वल रेवन्ना सध्या बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मात्र तरी देखील त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं दिसून येत आहे. प्रज्वल रेवन्नाचा आता आणखी एक कारनामा समोर आला आहे. सध्या प्रज्वल रेवन्ना याला बंगळुरूतील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं आहे, तिथे त्याच्याकडे एक मोबाईल आढळून आला आहे. प्रज्वल रेवन्ना हा बेकायदेशीररित्या मोबाईल […]
Maratha reservation : मनोज जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार? आज पुण्यात होणार मोठी घोषणा
मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, येत्या 29 ऑगस्टपासून ते पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. मराठा बांधवांनी या आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये यावं असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे. या सर्व […]
Trisha-Vijay : त्रिशावर फक्त एक कमेंट आणि दोस्ती दुश्मनीमध्ये बदलली, विधानसभेत विजय-उदयनिधी स्टॅलिन आमने-सामने येताच..
Trisha Krishnan: तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री विजय आणि माजी मुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या मैत्रीचं रुपांतर दुश्मनीत झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विजय आणि स्टॅलिन यांच्यात फक्त 3 वर्ष आणि 5 महिन्यांचं अंतर आहे. विजय हे स्टॅलिन यांच्यापेक्षा मोठे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी स्टॅलिन यांची घरी जाऊन भेट […]