बॉलिवूडमध्ये असे म्हटले जाते की स्टारस एका रात्रीत तयार होत नाहीत, तर ते अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमावर आणि अदृश्य संघर्षावर रचलेला असतो. संपूर्ण देश भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी पौराणिक चित्रपटाची वाट पाहत आहे. हा चित्रपटच म्हणजे रामायण. रामायण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याची खूप चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि […]
Archives for August 2026
गडचिरोलीच्या आश्रम शाळेतील 6 मुलींना सर्पदंश, करा ही सोपी ट्रीक परिसरात असलेले साप दूर निघून जातील, नो टेन्शन
काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली होती, झोपेत असलेल्या सहा मुलींना विषारी सापाने दंश केला. सर्पदंशामुळे या सहा पैकी तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घर किंवा घराच्या परिसरात साप निघण्याचा घटनांमध्ये वाढ होते. विशेष: रात्रीच्या वेळी अंधारात साप न दिसल्यामुळे किंवा झोपेत असल्यामुळे सर्पदंश होण्याची […]
पालकपासून बनवलेले ‘हे’ 4 चविष्ट पदार्थ तुम्हाला चवीसोबतच देतील भरपूर पोषण, जाणून घ्या सोपी रेसिपी
आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदूरस्त राहण्यासाठी आपण प्रत्येकजण घरगुती पदार्थांना जास्त प्राधान्य देत आहोत. तर आहारातही पोषणयुक्त तसेच अनेक जीवनसत्त्वे असलेले पदार्थांचा समावेश करतो. त्यातच हिरव्या पालेभाज्या निरोगी आहाराचा एक आवश्यक भाग मानल्या जातात. त्यापैकी पालक विविध प्रकारे आहारात सहजपणे समाविष्ट केला जाऊ शकतो. पालकामध्ये लोह, फोलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फायबर यांसारखी […]
वर्षभर बंद असलेल्या खाणीत सापडला तब्बल 50 लाखांचा हिरा, एका मुसळधार पावसातच..
मध्य प्रदेशमध्ये एक खास घटना घडली. एक वर्षापासून काहीच मिळत नसल्याने एक खाण बंद होती. काहीच सापडत नसल्याने ती खाण बंद करण्यात आली. मात्र, अचानक पाऊस झाला आणि तिथे मजूर पोहोचले. यावेळी थेट त्यांना लाखोंच्या घरात किमत असलेला एक माैल्यवान हिरा मिळाला. गरीब आणि पोटावर काम असलेल्या मजूरांचे जीवनच या हिऱ्यामुळे बदलणार आहे. दोन वर्षांपूर्वी […]
64, 95, 65, 57 आणि 59..! पप्पू यादव यांच्या मुलाची वादळी खेळी, तरीही संघाला पाहावं लागलं पराभवाचं तोंड
Delhi Premier League 2026: दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्सचा कर्णधार सार्थक रंजन याची वादळी खेळी सुरूच आहे. सलग पाच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं आहे. त्याच्या या खेळीचं क्रीडाविश्वात कौतुक होत आहे. तसेच त्याला पुढच्या स्पर्धांसाठी दारं खुली होणार आहेत. पाचव्या सामन्यात नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्स आणि पुरानी दिल्ली 6 हे संघ आमनेसामने आले […]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला संबोधित करणार, हे थेट कुठे आणि कधी पाहायचे ते जाणून घ्या
भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असताना, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या निमित्ताने आदल्या दिवशी देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचे हे संबोधन १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. त्यांच्या संदेशात देशाची कामगिरी, सध्याची आव्हाने आणि भविष्यातील आकांक्षा यांचे प्रतिबिंब उमटण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रपतींचे भाषण ‘आकाशवाणी’च्या (All India Radio) राष्ट्रीय नेटवर्कवरून प्रसारित केले […]