• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Samay Raina: कोर्टाचा कॉमेडियन समय रैनाला मोठा दिलासा, सर्व FIR रद्द, पण कडक शब्दात दिली वॉर्निंग

August 14, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाला महत्त्वपूर्ण कायदेशीर दिलासा मिळाला आहे. त्यांच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या लोकप्रिय शोच्या वादासंदर्भात विविध राज्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे स्टँड-अप कॉमेडियन आणि इंटरनेट कंटेंट क्रिएटर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज, 14 ऑगस्ट 2026 रोजी या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने समय रैना आणि […]

Filed Under: entertainment

स्वातंत्र्य दिनाच्या आधीच दिल्लीत मोठी खळबळ; एअरपोर्ट, हायकोर्टासह 6 ठिकाणी बॉम्बची धमकी

August 14, 2026 by admin Leave a Comment

देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली हायकोर्टासह राजधानीतील सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. हायकोर्टाला मेलवरून ही धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मिळताच हायकोर्ट आणि परिसरात बॉम्ब विरोधी पथकाने धाव घेतली असून कसून तपासणी करण्यात येत आहे. दिल्ली हायकोर्टच […]

Filed Under: india

‘या’ पदार्थांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील स्नायू होतील मजबूत, जाणून घ्या

August 14, 2026 by admin Leave a Comment

आपले स्नायू मजबूत असतील तर शरीर चांगले राहण्यासआणि दैनंदिन कामे सहजपणे करण्यास मदत होते. चालणे, बसणे आणि संतुलन राखणे यांमध्येही स्नायूंची महत्त्वाची भूमिका असते. वाढत्या वयानुसार स्नायूंची ताकद कमी होऊ शकते. त्यामुळे स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी व्यायामासोबतच आहारात काही पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. स्नायू मजबूत होण्यासाठी शरीराला अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. प्रथिने विशेषतः […]

Filed Under: lifestyle

Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप

August 14, 2026 by admin Leave a Comment

जालना जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यात जालना रेशीमकोष बाजारपेठ, अंबड पोलीस ठाणे आणि सात प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश होता. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पणनमंत्री माननीय अब्दुल सत्तार, राज्याचे पर्यटनमंत्री माननीय अतुल सावे, आमदार बद्रीनारायण मुंडे, संतोष दानवे, कैलास गोरंट्याल, एकनाथराव जुराळ, […]

Filed Under: india

AUS vs BAN: तन्झिद हसन तमीमची ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऐतिहासिक कामगिरी, शतकी खेळीसह नोंदवला असा विक्रम

August 14, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बांगलादेशने सरशी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 198 धावांवर रोखलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 6 गडी बाद 351 धावा केल्या. तसेच 153 धावांची आघाडी घेतली. यात तन्झिद हसन तमीमची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. (Photo: Bangladesh Cricket Twitter) बांगलादेशचा 25 वर्षीय सलामीवीर तन्झिद हसन तमीम खेळ शून्यावरच आटोपला […]

Filed Under: cricket

‘टॉक्सिक’च्या त्या न्यूड सीनवर आक्षेप, ऋषिका सिंहचा यशला थेट इशारा, म्हणाली ‘…तर कर्नाटकातून बाहेर काढू’

August 14, 2026 by admin Leave a Comment

कन्नड अभिनेता यशच्या आगामी ‘टॉक्सिक’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत असतानाच आता त्यावरून वाद निर्माण झाला आहे. कन्नड अभिनेत्री ऋषिका सिंहने ट्रेलरमध्ये महिलांचे करण्यात आलेले चित्रण आणि काही बोल्ड सीनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने चित्रपटातील महिला पात्रांना योग्य आणि सन्मानजनक पद्धतीने दाखवण्यात आले नसल्याचे म्हटले आहे. ऋषिका सिंहने […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 323
  • Page 324
  • Page 325
  • Page 326
  • Page 327
  • Interim pages omitted …
  • Page 588
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी भाजपासाठी तयारी, आता शिंदे गटाच्या वाटेवर, धाराशिवच्या त्या 5 नगरसेवकांची राज्यात चर्चा
  • प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
  • रेल्वे पटऱ्या उखडू, विमानतळं उखडू, त्या निर्णयावर मनोज जरांगे संतापले, आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा!
  • कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप, म्हणाले, 30 हजार कोटींमध्ये… त्या विधानाची राज्यात चर्चा
  • नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in