• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

AUS vs BAN: तन्झिद हसन तमीमची ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऐतिहासिक कामगिरी, शतकी खेळीसह नोंदवला असा विक्रम

August 14, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बांगलादेशने सरशी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 198 धावांवर रोखलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 6 गडी बाद 351 धावा केल्या. तसेच 153 धावांची आघाडी घेतली. यात तन्झिद हसन तमीमची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. (Photo: Bangladesh Cricket Twitter)

बांगलादेशचा 25 वर्षीय सलामीवीर तन्झिद हसन तमीम खेळ शून्यावरच आटोपला असता. नॅथन लायनने सोपा झेल सोडला आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्याने 188 चेंडूत कसोटीतील पहिलं शतक पूर्ण केलं आणि तेही ऑस्ट्रेलियात.(Photo: Bangladesh Cricket Twitter)

तन्झिद हसन तमीमने 197 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 101 धावा केल्या आणि बाद झाला. तन्झिदचे शतक ऐतिहासिक ठरलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांग्लादेशी फलंदाजाने दुसरे शतक आहे. यापूर्वीचे शतक 2006 मध्ये फतुल्ला येथे शहरियार नफीसने केलेल्या 138 धावांची खेळी केली होती. (Photo: Bangladesh Cricket Twitter)

बांगलादेशचा सलामीवीर तन्झिद हसन तमीमने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी शतक झळकावले आहे. कारण अशी कामगिरी पहिला बांगलादेशी फलंदाज ठरला आहे. कारण यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही बांगलादेशी खेळाडूला ऑस्ट्रेलियात यापूर्वी करता आलेली नाही. (Photo: Bangladesh Cricket Twitter)

तन्झिदने हा विक्रम त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात केला आहे. 2022 मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महमूदुल हसन जॉयने शतक ठोकलं होतं. चार वर्षांनी विदेशी भूमीवर बांग्लादेशी फलंदाजाने केलेले हे कसोटी शतक होतं. (Photo: Bangladesh Cricket Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in