• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

IND vs SL: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत खेळण्याबाबत शुबमन गिल स्पष्टच म्हणाला…

August 14, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे होत असून दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांची स्थिती जवळपास तशीच आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी या मालिकेत 2-0 ने विजय मिळवणं […]

Filed Under: cricket

टाटा मोटर्सचा धमाका! सणासुदीच्या काळात EV ची मागणी पुरवठ्यापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज; उत्पादन वाढवण्यावर भर

August 14, 2026 by admin Leave a Comment

ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडील वाढता कल पाहता, टाटा मोटर्सने आता आपल्या गाड्यांचे उत्पादन वाढवण्यास वेगाने सुरुवात केली आहे. बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, आर्थिक वर्ष 2027 पर्यंत ईव्ही विक्रीत 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होण्याची मजबूत अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकलला (TMATA) आगामी सणासुदीच्या हंगामात इलेक्ट्रिक कारची मागणी […]

Filed Under: Latest News

या चित्रपटात शाहरुख खानने कॅमेऱ्यासमोर दिलेला न्यूड सीन, पोलिसांनी केलेली अटक

August 14, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आज इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. मात्र, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ‘माया मेमसाब’ या चित्रपटामुळे तो मोठ्या वादात सापडला होता. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील बोल्ड सीनबाबत प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे शाहरुख खान संतापला आणि त्यानंतर प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका वृत्तपत्रात शाहरुख […]

Filed Under: entertainment

तुही जात कंची? कोविडची लस घेतली का? आणि… जनगणनेसाठी केंद्राचे 40 सवाल

August 14, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकारने जनगणना 2027साठी लोकसंख्या गणनेसाठी एकूण 40 प्रश्नांना अधिसूचित केलं आहे. या प्रश्नांमध्ये जात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीशी संबंधित माहितींचा समावेश आहे. त्याशिवाय तुम्ही कोविडची लस घेतली का? कुठे घेतली वगैरे माहितीही विचारली जाणार आहे. त्यामुळे जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना या एकूण 40 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांकडून आदेश जारी […]

Filed Under: india

Special Report : पाकिस्तानला झटका की भारताला धर्मसंकट? बलूचिस्तानच्या निर्मितीचे साईड इफेक्ट काय?

August 14, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचा सर्वात अशांत प्रदेश असलेल्या बलूचिस्तानने पाकिस्तानच्या नाकात दम आणला आहे. पाकिस्तानला झटका देताना बलूच नेत्यांनी बलूचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणाही केली आहे. रिपब्लिक ऑफ बलूचिस्तानची घोषणा करण्यात आली आहे. तसेच 11 ऑगस्ट हा दिवस बलूचिस्तानचा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषितही केलं आहे. एवढंच नव्हे तर बलूच नेत्यांनी बलूचिस्तानचं संविधानही घोषित केलं आहे. पाकिस्तानशी आमचं काहीच नातं […]

Filed Under: india

IND vs SL: भारत-श्रीलंका कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट डिटेल्स

August 14, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रीडाप्रेमींची प्रतीक्षा आता काही तासातच संपणार आहे. भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडियाने बऱ्यापैकी आराम केला. आता श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाले आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय कसोटी सामन्यात प्रदीर्घ कालावधीनंतर उतरणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेनंतर अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 321
  • Page 322
  • Page 323
  • Page 324
  • Page 325
  • Interim pages omitted …
  • Page 589
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घरातील फॅमिली फोटो बदलू शकतो नात्यांमधील आनंद, फोटो लावताना ‘या’ 10 गोष्टी ठेवा लक्षात
  • साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉल नाही तर ‘ही’ कारणे, सरकारने घेतलेले मोठे निर्णय काय?
  • मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सहभागी व्हा, संघाचे प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांचे आवाहन
  • श्रावणातील पुत्रदा एकादशीला चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टी, भात खाण्यापासून तुळस तोडण्यापर्यंत आहे सक्त मनाई
  • विवो कंपनीच्या ‘या’ स्मार्टफोन मॉडेल्सच्या वाढल्या किमती, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in