ऑपरेशन सिंदूरला वर्ष लोटल्यानंतर आता महत्वाची माहिती समोर आली आहे. खुद्द पाकिस्तानी एअर फोर्सच्या माजी अधिकाऱ्याने ही कबुली दिली आहे. ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर चार दिवस जो सैन्य संघर्ष चालला, त्यात पाकिस्तानी सैन्य दलांची काय स्थिती झालेली, ते वास्तव समोर आलय. एअर कमोडोर खालिद चिश्ती हे पाकिस्तानी एअरफोर्समधील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी एका मुलाखतीत काही […]
Archives for August 2026
डिमार्टमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी 15 ऑगस्ट ठरणार खास, ती वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची तुंबड गर्दी..
डिमार्टकडून बंपर ऑफर 15 ऑगस्ट रोजी ग्राहकांना देण्यात आलीये. विविध गोष्टींवर मोठी सवलत आहेत. 99 रूपयांमध्ये डिमार्टमध्ये जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. विशेष म्हणजे ही ऑफर फक्त उद्याच्या दिवसापर्यंतच आहे. विविध गोष्टींवर तुम्हाला डिस्काऊंट मिळणार आहे. एका वर एक फ्री देखील अनेक वस्तू मिळतील. अगदी स्वस्तामध्ये तुम्ही 15 ऑगस्टला डिमार्टमध्ये जा आणि मोठी खरेदी करा. […]
संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय सीओई यांच्यात संवादाचा अभाव आहे का? गिल एका झटक्यात म्हणाला..
श्रीलंका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. पण कसोटी मालिका तोंडावर येईपर्यंत दुखापतीमुळे तीन खेळाडूंना वगळण्यात आलं. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या कसोटी मालिकेला मुकले आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी आकिब नबी आणि साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानला संघात संधी मिळाली आहे. पण आधी संघात निवड आणि नंतर दुखापतीमुळे […]
हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, इतकं सुंदर की 41 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट त्यांच्या कथेसोबतच गाण्यांसाठीही कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. 1985 मध्ये प्रदर्शित झालेला राज कपूर यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा त्यापैकीच एक. या चित्रपटातील ‘एक राधा, एक मीरा’ हे गाणे तब्बल 7 मिनिटे 55 सेकंदांचे असून 41 वर्षांनंतरही जुन्या हिंदी चित्रपटसंगीतातील लोकप्रिय गाण्यांमध्ये त्याचा समावेश होतो. हे गाणं लता मंगेशकर यांनी […]
संघाला शाखा भरवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार? कर्नाटक सरकारचा संघाला धक्का? नव्या विधेयकात काय?
कर्नाटक सरकारने सरकारी परिसर आणि सार्वजनिक संपत्तींच्या वापरासाठी नवीन कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. काल गुरुवारी कॅबिनेटने द कर्नाटक रेग्युलेशन ऑफ यूज ऑफ गव्हर्नमेंट प्रिमायसिस अँड पब्लिक प्रॉपर्टी बिल 2026 आणण्यासाठी चर्चा केली. या नव्या प्रस्तावित कायद्यानुसार कोणत्याही संघटनेला सरकारी शाळा, कॉलेज, मैदान आणि दुसऱ्या सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार […]
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर मिमिक्री करत जोरदार टीका केली आहे. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही असे म्हणत राहुल गांधींनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या […]