आता स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवसआधी भारतासाठी मोठी बातमी आली आहे. जागतिक आर्थिक मंदी आणि भू-राजकीय तणावाच्या काळात भारत निर्यातीचा नवा इतिहास घडवत आहे. ही केवळ आपली वैयक्तिक गोष्ट नाही, तर सरकारची आकडेवारी आहे. सरकारच्या निर्यातीच्या आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, भारताची चीन आणि अमेरिकेला होणारी निर्यात सातत्याने वाढत आहे. एकीकडे, भारताचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या […]
Archives for August 2026
पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या आवळ्यापासून बनवा 4 आरोग्यदायी पेयं, दिवसाची सुरूवात करा उत्साहाने
सकाळची सुरुवात एका आरोग्यदायी आणि फ्रेश पेयाने केल्यास तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. यासाठी आवळा हे एक फळ आहे, ज्याचा तुमच्या आहारात अनेक प्रकारे समावेश केला जाऊ शकतो. कारण यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्ससारखी पोषक तत्वे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे आवळ्यापासून बनवलेल्या पेयांचाही तुमच्या आहारात समावेश […]
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बर्गर किंगवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. एफडीएनं बर्गर किंगचा परवाना रद्द केला आहे. खाद्यपदार्थांच्या निर्मिती आणि साठवणुकीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे कॅम्प परिसरातील बर्गर किंग आउटलेटची एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. या तपासणीमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर […]
IND vs SL: गॉल कसोटी सामन्यात कोण खेळणार? प्लेइंग 11 बाबत शुबमन गिलने अशी दिली हिंट
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे.गॉलमधील खेळपट्टीचा अंदाज घेऊन प्लेइंग 11 काय असेल? याबाबत उत्सुकता आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असणार आहे, यात काही शंका नाही. पण त्याला दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून कोण साथ देणार? हा […]
अवघ्या 21 हजारात बुक करा दमदार ‘MG Hector Hawk’; 26 ऑगस्टला होणार शानदार लाँच
तुम्ही सणासुदीच्या काळात नवीन आणि दमदार गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर MG Hector Hawk हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. कंपनीने याचे बुकिंग 21,000 मध्ये सुरू केले असून 26 ऑगस्टला ही कार रस्त्यावर उतरेल. आधुनिक फीचर्स, प्रीमियम ३-रो सीटिंग आणि आलिशान लुकमुळे ही एसयूव्ही ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यास सज्ज झाली आहे. जेएसडब्ल्यू-एमजी मोटर इंडियाने आपल्या […]
श्रीरामासोबत युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता.. अभिनेते आदिल हुसैन बोलले स्पष्टच, थेट म्हणाले, गीतेत..
चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारणारे अभिनेते आदिल हुसैन यांनी नुकताच मोठे विधान केले. पारस छाब्रा याच्या शोमध्ये ते पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. गीता धार्मिक ग्रंथ नसून स्वत: आणि कर्मांना समजून घेणारे आवाहन आहे. आदिल हुसैन यांनी म्हटले की, श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता. माझ्या मते, एखादे काम पूर्ण करणे महत्वाचे नाही […]