200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अनेक शाळा, महाविद्यालये, सरकारी, निम शासकीय, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या आणि प्रतिष्ठानावर तिरंगा डौलाने फडकतो. पण ध्वजारोहणाचे काही नियम आहे. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय ध्वज संहिता ठरलेली आहे. त्यानुसारच ही […]
Archives for August 2026
Pune ते बंगळुरु १३ तासांत गाठता येणार, वंदेभारत स्लिपर ट्रेनची ट्रायल सुरु होणार
आता मुंबई ते बंगलुरु हे अंतर रेल्वे प्रवाशांना १३ तासात गाठता येणार आहे. भारतीय रेल्वेने पुणे ते बंगळुरुसाठी पुणे ते सोलापूर कॉरीडॉरवर वंदेभारत एक्सप्रेसच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. या साठी दोन रेक बंगळुरु येथे आणण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी आणि बंगलुरु येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वंदेभारत स्लिपर ट्रेनमुळे फायदा होणार आहे. वंदेभारत […]
अमेरिकेची भारताला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, भारत आमच्या निशाण्यावर म्हणत थेट..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे आणि व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबद्दल धक्कादायक विधान केले. त्यांनी दावा केला की, भारत एक गुप्त शिपमेंट नेटवर्कचा हिस्सा आहे. ज्याच्या माध्यमातून भारत मोठ्या संख्येने चीनचे साहित्य अमेरिकेचा टॅरिफ वाचवण्यासाठी पाठवत आहे. पीटर नवारोच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेला दरवर्षी 19 अरब डॉलर ते 26 अरब डॉलर नुकसान […]
Hrithik Roshan: हृतिक रोशन डेटिंग ॲपवर शोधतोय पार्टनर, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? प्रोफाइलमध्ये लिहिलं..
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनच्या खासगी आयुष्याविषयी मोठी माहिती समोर येत आहे. हृतिकचं रिलेशनशिप स्टेटस पुन्हा ‘सिंगल’ झाल्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. गर्लफ्रेंड सबा आझादसोबत त्याचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. यामागचं कारण म्हणजे ऑनलाइन फोरमवर हृतिकचा व्हायरल होणारा एक फोटो. एका डेटिंग ॲपवरील त्याचा प्रोफाइल लीक झाल्याचं समजतंय. या प्रोफाइलच्या बायोमध्ये […]
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरातील शेतकरी जंगली जनावरांमुळे पिकांचे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवत आहेत. विदर्भात रानडुक्कर आणि रोही यांसारख्या वन्यप्राण्यांमुळे शेतीत पिकांची नासधूस होणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून, येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतांना रंगीबेरंगी साड्या नेसवण्याचा अभिनव मार्ग अवलंबला आहे. शेतकरी आपल्या हिरव्यागार पिकांच्या सभोवती आणि आतमध्ये या […]
दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरलला जामीन नाकारला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज अभिषेक पोरेलवर एका तरूणीने लग्नाचा आमीष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी हुगली जिल्ह्यातील मोगरा पोलिसांनी त्याला अटक केली होती. 11 ऑगस्टला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर कोर्टात दाखल केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तीन दिवस संपल्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने […]