आशिया कप आणि एशियन्स गेम्स स्पर्धेआधीच वुमन्स टिमला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स या दोन्ही स्पर्धांना मुकली आहे. इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेदरम्यान जेमिमाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत क्रीडाप्रेमींना साशंकता होता. आशिया कप स्पर्धा समोर असल्याने बीसीसीआयच्या […]
Archives for August 2026
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन हिरामण खोसकर यांच्यावर त्र्यंबकेश्वर येथील शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट) रवींद्र भोये यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी एक कथित कॉल रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून, त्यात वामन खोसकर रवींद्र भोये यांना धमकावत असल्याचे ऐकू येते. रवींद्र भोये यांनी या संदर्भात नाशिक ग्रामीण […]
ना प्रवास, ना जास्त खर्च, पनवेलमधील हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, सौंदर्य पाहून लोक….
पावसाळा सुरू झाला की मुंबई आणि परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांना पर्यटकांची पसंती मिळते. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, धुक्याची चादर, खळखळणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर पनवेल परिसरातील पर्यटनस्थळांना नक्की भेट देता येईल. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पनवेलजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. घनदाट हिरवाईने वेढलेल्या या अभयारण्यात विविध रंगीबेरंगी पक्ष्यांचे निरीक्षण करता येते. याच परिसरात ऐतिहासिक […]
मारुतीचा बाजारात मोठा धमाका; ‘Maruti Baleno Facelift’ 5 सप्टेंबरला नव्या लुकसह होणार लाँच
नव्याने येणाऱ्या मारुती बॅलेनो फेसलिफ्टमध्ये रिफ्रेश्ड फ्रंट ग्रिल, नवीन डिझाइनचे बंपर आणि आकर्षक अलॉय व्हील्स पाहायला मिळतील. याशिवाय ग्राहकांच्या मागणीचा विचार करून यात इलेक्ट्रिक सनरूफ आणि एम्बिएंट लाइटिंग सारखे अनेक मोठे आणि प्रीमियम फीचर्स जोडले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मारुती सुझुकी 5 सप्टेंबर रोजी आपल्या लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक बलेनोचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार […]
18 ऑगस्टला लाँच होणार ‘Skoda Slavia Facelift’; नव्या स्पोर्टी डिझाईनसह सेडान मार्केट गाजवायला सज्ज
नव्या स्कोडा स्लाव्हियाच्या इंजिन आणि मेकॅनिकल्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये 1.0 लीटर टीएसआय (TSI) पेट्रोल इंजिनसोबत नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची मजबूत अपेक्षा आहे. या अपग्रेड्समुळे कारच्या किमतीत मूळ मॉडेलच्या तुलनेत किंचित किंवा मामूली वाढ होण्याची दाट शक्यता आहे स्कोडाने लाँचपूर्वी त्याच्या बहुप्रतिक्षित स्लाव्हिया फेसलिफ्टची पहिली झलक दाखवली आहे. कंपनी 18 […]
Shweta Tiwari: श्वेता तिवारीसोबत अफेअरच्या चर्चा, घटस्फोटाने घाबरून अभिनेता म्हणाला, मी आमिर खानसारखा नाही..
अभिनेत्री श्वेता तिवारी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीची आणि अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारून स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. श्वेता तिच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. टीव्ही इंडस्ट्रीतील कोणत्या ना कोणत्या अभिनेत्यासोबत तिचं नाव सतत जोडलं जातं. गेल्या काही वर्षांपासून श्वेता तिवारीचं नाव अभिनेता विशाल आदित्य सिंहशी […]