राज्यात गेल्या आठवडाभर पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची बरसात होणार आहे. तर पुण्यातील ग्रामीण भागातही रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या चार […]
Archives for August 2026
स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तान हादरला! गृहमंत्र्यावर धाड-धाड गोळीबार… संपूर्ण देशात खळबळ
पाकिस्तान आज स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या खास दिवशी बलुचिस्तान प्रांताचे गृहमंत्री मीर जियाउल्लाह लांगो यांच्या ताफ्यावर शुक्रवारी मस्तुंग जिल्ह्यातील खद कूचा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जण जखमी झाले. या हल्ल्यातून बलुचिस्तानचे गृहमंत्री थोडक्यात बचावले असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वरिष्ठ […]
सामूहिक जबाबदारी स्वीकारणे हीच भारताच्या चांगल्या भविष्यासाठीची संघाची संकल्पना – सुनील आंबेकर
भारत हा केवळ आधुनिक राष्ट्र-राज्य नसून, सामूहिक कल्याणाच्या सखोल भावनेतून घडलेली एक जिवंत संस्कृती आहे. हजारो वर्षांपासून आलेल्या पिढ्यांनी सर्वांच्या दीर्घकालीन भौतिक, नैतिक आणि आध्यात्मिक कल्याणाचा ध्यास घेतलेला आहे. अनेक आव्हाने आणि व्यत्यय येऊनही टिकून राहिलेली ही सांस्कृतिक सातत्याची परंपरा केवळ ऐतिहासिक अभिमानाचा विषय नाही. त्याऐवजी, आजच्या भारताला त्याच्या आकांक्षा आणि आव्हानांना समजून घेण्यासाठी ती […]
Draupadi Murmu: ‘आता भारत थांबणार नाही’, 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देशाला मोठा संदेश
80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला महत्त्वाचा संदेश दिला. त्यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनातून विकास, लोकशाही मूल्य आणि भविष्यातील उद्दिष्टांवर प्रामुख्याने भर दिसला. त्यांनी आता भारत थांबणार नाही असा विश्वास व्यक्त केला. स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय याची फोड केली. तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा प्रतिक आहे, असे म्हणत यावेळी […]
जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने पहिल्यांदाच केलं भाष्य, कटामागे कोण ते सांगून टाकलं
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इतकंच काय तर कुटुंबियांनाही संपवण्याची आक्रमक भाषा त्या पत्रात केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गांगुली कुटुंबियांनी थेट पोलिसात धाव घेतली होती. तसेच नेमका काय प्रकार घडला याबाबत सांगितलं होतं. असं असताना या प्रकरणानंतर माजी […]
कोण म्हणेल किआराला एका मुलीची आई…, वेस्टर्न ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या अदा, फोटो व्हायरल
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. अभिनेत्री किआरा अडवाणी हिने देखील स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत फोटोंमध्ये किआरा प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्रीचा लूक पाहून […]