200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय, निम शासकीय, खासगी कंपन्या, सोसायट्या येथे तिरंगा फडकतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ध्वजारोहण केले जाते. यावेळी लष्कराकडून काही प्रात्याक्षिके दाखवली जातात. दिल्लीत कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा […]
Archives for August 2026
Horoscope Today 15th August 2026 : आजचा दिवस खास ! कोणाला मिळणार प्रेमाची साथ, कोणाला आर्थिक फायदा ?
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 15th August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
मुकेश अंबानींना मोठा धक्का! 3 वर्षांत या अब्जाधीशांची संपत्ती सर्वाधिक वाढली
भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची चर्चा होते, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी यांची नावे येतात. मात्र गेल्या 3 वर्षांचा विचार करता संपत्तीत सर्वाधिक वाढ होण्याच्या बाबतीत या दोन्ही दिग्गजांना आणखी एका मोठ्या उद्योगपतीने मागे टाकले आहे. हुरुन इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत ओपी जिंदाल समूहाच्या जिंदाल कुटुंबाच्या संपत्तीत वाढ झाली आहे. […]
7000mAh बॅटरी असलेला मोटोरोला मोटो जी मॅक्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto G Max लाँच केला आहे. हा कंपनीच्या जी-सिरीजमधील नवीनतम स्मार्टफोन असून यात मोठी 7000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर चालतो आणि कंपनीच्या मते एकदा चार्ज केल्यावर 63 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देऊ शकतो. […]
अश्लील ‘DJ लावणी’ला लगाम! आता कार्यक्रमासाठी सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
महाराष्ट्रातील लावणी, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील ‘डीजे लावणी’ तसेच आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अशा कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी आता शासन स्तरावर महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. बाबासाहेब पाटील यांनी केली होती मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष […]
स्वातंत्र्यदिनी सोन्याचा रंजक इतिहास! 1947 मधील 5000 रुपयांच्या गुंतवणुकीचे आज झालेत लाखो रुपये
एखाद्या व्यक्तीने स्वातंत्र्याच्या वेळी सोन्यात 5,000 ची गुंतवणूक केली असती, तर त्या पैशात सुमारे 564 ग्रॅम (56 तोळे) सोने आले असते. आजच्या बाजारभावानुसार या 564 ग्रॅम सोन्याचे मूल्य तब्बल 86 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. गेल्या 80 वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेली ही 1700 पटींची अफाट वाढ सोन्याला सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय सिद्ध करते. गेल्या काही वर्षांत […]