एकेकाळी बॉलिवूड अधिराज्य गाजवणारा बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. आता गोविंदा एका अभिनेत्रीसोबत एअरपोर्ट दिसला. त्यानंतर ही तिच अभिनेत्री असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर गोविंदाची बायको सुनीता आहूजाने प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदा हा अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरच्या प्रेमात […]
Archives for August 2026
Nitesh Rane : आपण सगळे हिंदू आहोत, मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होत नाही?, नितेश राणेंचा सवाल
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली आहेत. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आलं. काही शहरांचीही नावं बदलण्यात आली. आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या उपनगराचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ ठेवण्याबद्दलही बऱ्याच काळापासून चर्चा सुरू असून याचसंदर्भात आता भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भाष्य केलं आहे. तिरंगा […]
Archana Patil : अर्चना पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाल्या ‘माझ्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राग येईल’
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्दच्या महादेव मंदिर भूमिपूजनावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं. ‘पिंपळा खुर्दच्या शंभू महादेवाचं दर्शन घेतलं की राज्याचा मुख्यमंत्री होतो’ असं अर्चना पाटील म्हणाल्या. ‘माझ्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राग येईल’ असंही अर्चना पाटील म्हणाल्या. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या वक्तव्याने […]
Live मॅच सुरु असताना क्रिकेटर गर्लफ्रेंडसोबत… क्रिकेटपटूला पकडल्यानंतर BCCI ची मोठी Action
क्रिकेटच्या मैदानावर शिस्त आणि नियमांकडे दुर्लक्ष करणे हे खेळाडूच्या कारकिर्दीसाठी धोकादायक ठरू शकते. अशीच एक घटना सामन्यादरम्यान घडली. या सामन्यादरम्यान आपल्या प्रेयसीला मेसेज पाठवणे तामिळनाडूच्या एका तरुण फलंदाजाला महागात पडले. बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्या खेळाडूवर 1 लाख रुपयांचा मोठा दंड लावला. ही घटना नुकत्याच झालेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान घडली. खेळाडू आणि सामना अधिकारी […]
Tukaram Mundhe: ‘मुंढेसाहेब जरा लक्ष द्या, त्या बायका मिसरी लावतात अन् गावभर…’ चिुमकल्याचा तुकाराम मुंढेसाठी खास व्हिडिओ
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर धडाधड कारवाई केली. दुकान, हॉटेल आणि औषध बनवणाऱ्या कंपनी आता धासतावल्या आहेत. तुकाराम मुंढे दरदिवसी भेसळयुक्त पदार्थांची भेसळ बाहेर काढताना दिसतायेत. मुंढेच्या या कामगिरीमुळे सामान्य जनता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. तर […]
Nana Patekar: नाना पाटेकर यांचे वागणे पाहून मी थक्क झालो; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाने वेधले लक्ष
उत्तर प्रदेश पोलिसांच्या ‘खाकी का सितारा’ या गीताच्या लाँचिंगप्रसंगी बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर आणि गायक व संगीतकार शंकर महादेवन हेही उपस्थित होते. या प्रसंगी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या विषयी वक्तव्य केले. त्यांनी नाना पाटेकर यांची प्रशंसा केली आणि म्हणाले की नाना पाटेकर यांनी जे काही केलं पाहून मी थक्क झालो […]