• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

अखेर जेठालाल आणि बबिताचं झालं लग्न? दयाबेन वाढतेय लग्नात जेवण, व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते खूश

August 15, 2026 by admin Leave a Comment

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि चर्चेत राहिला शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा.’ या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा शो कायम काही तर नवीन घेऊन येत असतो. जेठालाल हे मुख्य पात्र कायमच बबिताच्या प्रेमात असल्याचे दाखवण्यात आले आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने जेठालालचे स्वप्न पूर्ण केले […]

Filed Under: Latest News

Bigg Boss 20 : सलमान खानच्या शोमध्ये सुष्मिताच्या Ex ची एंट्री ? बिग बॉसमध्ये दिसणार ललित मोदी ?

August 15, 2026 by admin Leave a Comment

Bigg Boss 20 : दबंग स्टार, बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) पुन्हा लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. कारण सलमानचा बहुचर्चित रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss 20) पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 6 सप्टेंबर 2026 पासून ‘बिग बॉस 20’ची सुरुवात होणार असल्याची चर्चा असून, यंदाच्या सीझनमध्ये नेमकं काय नवीन पाहायला […]

Filed Under: entertainment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली युवकांसाठी अत्यंत मोठी घोषणा, आता खासगी कोचिंग क्लासेस..

August 15, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देशवायियांना दिल्या. दिल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ध्वजारोहण झाले. नरेंद्र मोदी नक्की काय घोषणा करणार याकडे सर्वांच्यान नजरा होत्या. देशात जंतर मंतरवर मोठे आंदोलन युवकांनी केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा यांच्यासाठी मोठी घोषणा केली. यासोबतच […]

Filed Under: india

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी गॉलमध्ये भारतीय संघाने फडकवला तिरंगा, बीसीसीआयने Video केला शेअर

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारत श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉलमध्ये होत आहे. या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि मनासारखा निर्णय घेता आला. भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी हा महत्त्वाचा आणि विशेष सामना आहे. कारण भारतीय कसोटी क्रिकेटमधील 600वा कसोटी सामना आहे. त्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचं औचित्य आहे. त्यामुळे हा सामना भारतीय क्रिकेटर्स […]

Filed Under: cricket

पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी…

August 15, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2027  पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केलेल्या आपल्या भाषणात, त्यांनी एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत पोहोचण्याचे मोठे आव्हान दिले. भारताच्या उत्पादनांना, मग ते वस्त्रोद्योग असो, यंत्रसामग्री असो किंवा औषधे असोत, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. पंतप्रधानांनी […]

Filed Under: Latest News

शहरांची कनेक्टिविटी वाढणार, नव्या 7 अमृत भारत ट्रेन सेवेत दाखल होणार, मुंबईतून कुठे धावणार? जाणून घ्या

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारतात रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. सध्या देशात विविध शहरात पोहोचण्यासाठी आधीपासून एक्स्प्रेस, वंदे भारत ट्रेन आता नव्याने अमृत भारत ट्रेन देखील दाखल होत आहेत. आता केंद्र सरकारने 7 नव्या अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतातील उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतात पोहोचणे सोपे होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना देशातील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 308
  • Page 309
  • Page 310
  • Page 311
  • Page 312
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in