पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून युवा शक्तीचे आभार मानले असतील तर मीही मोदींचे आभार मानतो. हा देश कायमच युवा शक्तीच्या माध्यमातून पुढे गेला आहे. त्यामुळे ज्यांचं वय 75 झालं आहे, त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता द्यावी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना लगावला. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी […]
Archives for August 2026
अरे रे रे…! कसोटीत यशस्वी जयस्वालचं नशिब निघालं फुटकं, कसा रन आऊट झाला बघा Video
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी आश्वासक सुरूवात केली. पण 11 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालचा खेळ आटोपला. भारतीय संघाच्या 47 धावा असताना पहिला धक्का बसला. यासाठी श्रीलंकेला फार काही मेहनत घ्यावी लागली नाही. […]
Narendra Modi: मोदींनी लाल किल्ल्यावरचं सांगितलं विकसित भारताचं व्हिजन, सप्तस्तंभ बोलून दाखवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून बोलताना, २०४७ पर्यंत देशाला 'विकसित भारत' बनवण्याचे वचन दिले. पंतप्रधानांनी सांगितले की, ” हे साध्य करण्यासाठी भारताला आपल्या सात प्रमुख शक्तींवर वेगाने काम करावे लागेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहिली शक्ती म्हणजे देशाने उत्पादन क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. दुसरी शक्ती म्हणजे शेतकरी आणि अन्न उत्पादन व […]
स्वत:ची दारू कंपनी सुरू करण्यासाठी लागतात या गोष्टी, नक्की किती खर्च लागतो जाणून घ्या..
स्वत:ची दारू कंपनी सुरू करता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. यासोबतच याची संपूर्ण प्रक्रिया नक्की काय आहे, याबाबत जाणून घेऊयात. काही दिवसांपूर्वीच एफएसएसआयने युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि इनब्रू बेवरेजेसह मद्य कंपन्यांवर मोठी कारवाई केली. भारतात मद्य कंपनी सुरू करणे हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. काही दिवसातच लोकांना मोठा फायदा होतो. भारतात मद्याची मोठी मागणी […]
‘ऑपरेशन टायगर’वरून कैलास पाटलांचा पलटवार; म्हणाले, ‘पाळत ठेवायची असेल तर…’
तुळजापूर येथील CCTV कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षेचा आणि परवानगीचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यानंतर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘ कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील’ असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, विविध […]
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून… शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिवसेना चिन्हाच्या पक्षविषयक वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या न्यायालयात जो निकाल लागला, तोच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी फडणवीसांच्या विधानावर प्रश्न उपस्थित करत न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये, असा इशारा दिला. […]