• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

केंद्र सरकार संसदेत पुन्हा डीलिमिटेशन विधेयक आणणार?, मोदींच्या त्या आवाहनाचा अर्थ काय?

August 15, 2026 by admin Leave a Comment

आशिष धनगर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : तिरंगच्या सावलीत उभा राहून मी देशातील सर्व राजकीय पक्षांना हातजोडून विनंती करतो की, आपल्या नारी शक्तीचा सन्मान करा. विधानसभा आणि लोकसभेत माता भगिनींना 33 टक्के आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या. हवं तर तुम्ही त्याचं श्रेय घ्या. पण आपल्या माता भगिनींना त्यांचा हक्क द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र […]

Filed Under: india

Yash: इंटिमेट सीन्स करणं तर चुकीचंच; TOXIC मधील किसिंग सीन चर्चेत येताच यशचा यूटर्न

August 15, 2026 by admin Leave a Comment

टॉक्सिक या चित्रपटामुळे अभिनेया यथ खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्स आणि इंटिमेट सीन्स या दोन्हींनी लक्षणीय लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात पाच अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. तारा सुतारिया आणि कियारा अडवाणी यांची सर्वाधिक चर्चा होत आहे, कारण या दोघींसोबत यशची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येते. या दोन अभिनेत्रीसोबत यशचे इंटिमेट सीन पाहायला […]

Filed Under: india

मुकेश अंबानी यांच्या लग्झरी गाड्या चालवणाऱ्या ड्राव्हरचा पगार किती? आकडा वाचून थक्क व्हाल

August 15, 2026 by admin Leave a Comment

मुकेश अंबानी आपल्या २७ मजली अपार्टमेंट अँटिलियामध्ये संपूर्ण कुटुंबासोबत राहतात. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे आयकॉनिक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचे नाव जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सामिल झाले आहे. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरचा पगार किती? अंबानी कुटुंब अतिशय लग्झरी जीवन जगते आणि […]

Filed Under: Latest News

भाजप नेत्याच्या लेकीने लगावली थेट PSI च्या कानशि‍लात, मंदिरातच वाद..

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारतीय जनता पक्षातील बड्या नेत्याच्या मुलीने थेट महिला पोलिस पीएसआयवर हल्ला केला. हेच नाही तर महिला पोलिसला धमकावण्यात आले. भाजपा नेत्याच्या लेकीने पीएसआयच्या कानाखाली जाळ काढला, ज्यानंतर खळबळ उडाली. हा प्रकार कर्नाटकातील श्रीरंगपट्टण येथील आरती अक्कडा मंदिरात घडला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. राजकीय नेत्याच्या मुलीची इतकी जास्त हिमत की, तिने थेट पीएसआयच्या कानाखाली जाळ काढला. […]

Filed Under: india

Sandeep Kshirsagar : आमदार संदीप क्षीरसागर नाराज, अचानक नेमकं काय घडलं? बीडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

August 15, 2026 by admin Leave a Comment

बीडच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर नाराज झाल्याचे समोर आलं आहे. बीडमधील शासकीय ध्वजारोहणासाठी निमंत्रण न मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी काल शासकीय व वसतीगृहाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर नाराज झाले आहेत. क्षीरसागर यांच्या नाराजीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बीडमधील शासकीय कार्यक्रमाचं […]

Filed Under: Latest News

राष्ट्रपती पदकाने गौरवलेल्या IPS नुपूर प्रसाद कोण ? सुशांत सिंह राजपूत केसच्या तपासात बजावली महत्त्वाची भूमिका

August 15, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या CBI तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 2007 बॅचच्या AGMUT कॅडरच्या IPS अधिकारी नुपूर प्रसाद (Nupur Prasad) यावर्षी ‘मेरिटोरियस सर्व्हिस मेडल (MSM)’ने सन्मानित करण्यात आलं आहे. नुपूर प्रसाद यांची प्रदीर्घ आणि उल्लेखनीय पोलीस कारकीर्द असून त्यांच्या सेवेला मिळालेला हा महत्त्वाचा सन्मान मानला जात आहे. CBI मधील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर नुपूर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 304
  • Page 305
  • Page 306
  • Page 307
  • Page 308
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in