गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात भारत श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला या सामन्याच्या पहिल्या सेशनमध्ये यशस्वी जयस्वालच्या रुपाने धक्का बसला. त्याला धावचीत होत मैदान सोडवं लागलं. पण या सामन्याच्या सुरूवातील एक धाकधूक वाढवणारा प्रकार घडला. डावाच्या 10 व्या षटकात केएल राहुल फलंदाजी करत […]
Archives for August 2026
Santosh Bangar : शिंदेंचे आमदार संतोष बांगर CEO ला थेट नडले, ‘नोकर आहात, तुम्ही नोकरांसारखे वागा’
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर नेहमीच त्यांची वक्तव्य आणि कृतीमुळे चर्चेत असतात. आता DPDC च्या बैठकीत आमदार संतोष बांगर आणि सीईओमध्य चांगलीच खडाजंगी झाली. आरोग्य विभागाच्या बदल्या वरून आमदार संतोष बांगर संतापले होते.” नोकर आहात, तुम्ही नोकरांसारखे वागा” अशा शब्दात संतोष बांगर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना झापलं. दरम्या डीपीडीसीची बैठक […]
Batwara 1947 Box Office : सनी देओलला इम्रान हाश्मीचा झटका, ‘बंटवारा 1947’ ची संथ सुरूवात ! पहिल्या दिवशी कमावले अवघे…
Batwara 1947 Box Office : 2026 या वर्षाच्या सुरूवातीला सनी देओल (Sunny Deol) याचा एक चित्रपट रिलीज झाला होता, तो म्हणजे ‘बॉर्डर 2’. चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगला गल्ला कमावला. आता सनी देओल आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्याचं नाव म्हणजे ‘बंटवारा 1947’ (Batwara 1947_. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड कुतूहल आहे. सनी देओल, प्रीति […]
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मारली दांडी, 2 वर्षांपूर्वींचा वाद कायम..
दिल्लीत लाल किल्ल्यावर भव्य स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, इतक्या मोठ्या कार्यक्रमाला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे सहभागी झाले नाहीत. शेवटचे या कार्यक्रमाला राहुल गांधी 2024 मध्ये सहभागी झाले होते. मात्र, दोन वर्षांपासून त्यांनी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलीये. 2024 मध्ये त्यांच्या आसनावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रक्षा मंत्रालयाकडून दोन्ही […]
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट… धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग संबोधत राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण केला आहे. सरनाईक यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून हा वाद सुरू झाला. आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे सीसीटीव्ही […]
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्… अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
अभिजीत दिपके यांनी हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी स्कूल ठीक करो अभियानाचा प्रारंभ केला आहे. या अभियानाद्वारे त्यांनी ग्रामीण भागातील शाळांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधले आहे. दिपकेंनी प्रत्यक्ष शाळेची पाहणी केली असता, तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर लावून दुरवस्था झाकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. दिपकेंनी शाळेतील तुटलेल्या काचा, जीर्ण झालेल्या भिंती आणि अपुऱ्या […]