सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने 15 ऑगस्ट निमित्ताने हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून धारकऱ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन ही रॅली काढली. अखंड भारत व्हावा, या उद्देशाने ही पदयात्रा काढाण्यात आल्याची माहिती यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान या पदयात्रेमध्ये संभाजी भिडे यांच्यासह शेकडो धारकरी सहभागी झाले होते. धारकऱ्यांच्या […]
Archives for August 2026
स्वातंत्र्यदिनी अक्षय आणि टायगर श्रॉफने मैदानात केलं ध्वजारोहण, खिलाडी कुमारच्या कृतीने मन जिंकलं Video
बॉलिवूड स्टार आणि ॲक्शन हिरो म्हणून ख्याती असलेल्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. मुंबईत सकाळी क्रिकेट खेळत असताना या दोन्ही स्टार्संनी उत्स्फूर्त देशभक्ती दाखवत मैदानातच ध्वजारोहण सोहळा पार पाडला. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणे सकाळी मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. स्वातंत्र्य दिन असल्याचं त्यांच्या लक्षात होतं. यावेळी खेळ […]
सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना वंदे मातरम म्हणण्यापासून रोखलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर काय?
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी वंदे मातरम पूर्ण म्हटलं गेलं. मात्र, त्यावरून वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी वंदे मातरम पूर्ण होऊ न देण्याचा प्रयत्न केला. तसेच वंदे मातरम पूर्ण म्हटल्या गेल्याने सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर नाराजी व्यक्त केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावर […]
Mohan Bhagwat: तर Gen Z ओझं ठरतील…तरुणांबद्दल RSSचं सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान चर्चेत
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज नागपूरमध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विद्यार्थी आणि ‘Gen-Z’ यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान, भागवत यांनी तरुणांना राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती म्हटले. त्यांनी सांगितले की, भारतातील तरुण हे ‘Demographic Dividend आहेत आणि जर त्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्या, तर ते राष्ट्रीय संपत्ती बनू शकतात. त्यांनी असा इशाराही दिला की, जर […]
Budh Guru Yuti 2026: स्वातंत्र्य दिनी ग्रहांचा शुभ योग! धनु, मकरसह या ५ राशींचा वाढेल बँक बॅलन्स
वैदिक ज्योतिषानुसार, बुध आणि गुरूच्या युतीमुळे बुद्धी, ज्ञान आणि व्यवसायात वाढ होते. आज या युतीच्या प्रभावाने वृषभ, सिंह, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांना लाभ होईल. या लोकांना करिअरमध्ये प्रगतीचे नवीन संधी मिळतील. धनु राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सुखमय राहील. या लोकांना योजना आखून काम केल्यास यश मिळेल. अचानक आनंद मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला लाभ […]
तुकाराम मुंढे यांची आणखी एक मोठी कारवाई, ‘तारक मेहता’मधील माधवीच्या अचार-पापड व्यवसायावर FDAची रेड, रद्द होणार परवाना
गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये यावेळी फूड सेफ्टीसारखा गंभीर सामाजिक मुद्दा विनोदी आणि रंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये माधवी भिडे यांच्या अचार-पापडाच्या व्यवसायावर संकट ओढवल्याचे पाहायला मिळत आहे. प्रोमोनुसार, FDAचे दोन अधिकारी आत्माराम तुकाराम भिडे यांच्या घरी अचानक पोहोचतात. माधवी भिडे यांच्या लिंबू आणि मिरचीच्या […]