भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वालची विकेट श्रीलंकेला फुकटात मिळाली. कारण केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात संवादाचा अभाव दिसला. त्यामुळे यशस्वी जयस्वालची विकेट पडली. असं असताना सर्वांच्या नजरा या देवदत्त पडिक्कल याच्याकडे खिळल्या होत्या. कारण साई सुदर्शन या […]
Archives for August 2026
महिंद्राचा धमाका! Thar Roxx, XUV 3XO सह अनेक मॉडेल्सवर भारी सूट; जाणून घ्या ऑफर्स
तुम्ही नवीन महिंद्रा कार घेण्याचा विचार करत असाल, तर शोरूमला नक्की भेट द्या. सध्या Thar Roxx आणि स्कॉर्पिओसह अनेक बड्या गाड्यांवर आकर्षक ऑफर्स सुरू आहेत. मात्र, ही मिळणारी प्रत्यक्ष बचत तुम्ही निवडलेले मॉडेल, कारचा व्हेरियंट आणि तुमच्या शहरातील डीलरशिपकडून मिळणाऱ्या ऑफर्सवर अवलंबून असेल, याची नोंद ग्राहकांनी घ्यावी. जर तुम्ही ऑगस्ट 2026 मध्ये नवीन महिंद्रा एसयूव्ही […]
अनुराग कश्यप करणार तिसरे लग्न? 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीला करतोय डेट
बॉलिवूड कलाकार हे कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचे ब्रेकअप, लव्हअफेअर, लग्न आणि घटस्फोट याविषयी प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते. अभिनेता अमिर खानने काही दिवसांपूर्वीच तिसरे लग्न केले. त्यानंतर आता सध्या बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप चांगलाच चर्चेत आहे. तो देखील 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीला डेट करत असल्याचे समोर आले आहे. अनुराग कश्यप आणि […]
Tukaram Mundhe: मला लाच देण्याचं धाडस कोणीच केलंच तर…महाराष्ट्राचा ‘सिंघम’ तुकाराम मुंढे यांची थेट वॉर्निंग
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त, तुकाराम मुंढे जलद कारवाईमुळे सतत चर्चेत आहेत. त्यांच्या कारवाईचा परिणाम महाराष्ट्रातील प्रमुख रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि सरकारी संस्थांच्या कॅन्टीनमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. मे 2026 मध्ये एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून, तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात भेसळीविरोधात एक मोठी मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे मोठा घोळ आता समोर आला आहे. सध्या तुकाराम […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर हे यश त्यांना टिकवून ठेवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या निवडणुकीच्या निकालापासून महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे […]
EPFO : स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! ईपीएफओचे भन्नाट फीचर, सर्वच काम एका क्लिकवर, PF विषयी मोठी अपडेट
खासगी क्षेत्रात नोकरी बदल हे काही नवल नाही. नोकरी बदलल्यानंतर अनेकदा नवीन पीएफ सदस्य ID मिळते. आता पीएफ व्यवस्थापनासाठी युनिवर्सल अकाऊंट नंबर (UAN) सुरू करण्यात आला आहे. पण जुन्या पीएफ खात्याची माहिती अनेकदा मिळत नव्हती. UAN अनिवार्य होण्यापूर्वीच्या पीएफ खात्याची माहिती मिळत नव्हती. अशा कर्मचाऱ्यांना जुन्या पीएफ खात्याची माहिती घ्यायची असेल तर खूप कसरत करावी […]