डोंबिवली शहरात यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष पद्धतीने साजरा झाला. डोंबिवलीत यंदा विश्व विक्रमी तिरंगा रॅलीत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा फडकवण्यात आला. तसेच २१०० मीटर लांबीचा आणि ५ फूट रुंदीचा तिरंगा घेऊन हजारो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरले.या रॅलीत देशभक्तीचा जल्लोष साजरा करण्यात आला. डोंबिवलीतील या तिरंगा रॅलरीचा Asia Book of Records आणि India […]
Archives for August 2026
भारत श्रीलंका कसोटी मालिकेनंतर BCCIची बैठक, अजित आगरकरबाबत काय निर्णय घेणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. ही कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या पुढच्या कारकिर्दीचा निर्णय घेतला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर बीसीसीआय अधिकार अजित आगरकर यांच्यासोबत एक बैठक घेण्याची शक्यता आहे. (Photo: PTI) इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बैठकीचा मुख्य मुद्दा अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबत आहे. अजित आगरकर यांचा […]
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी ‘त्या’ फोटोबाबत अखेर सांगितलंच
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं कामकाज सुरु आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. या मेळ्याचे कामकाज प्रमुख्याने मंत्री गिरीश महाजनांच्या हाताखाली होत आहे. अशात बनावट टेंडर प्रकरणी घोटाळा झाल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दोन आरोपींना आटक करण्यात आली. जे गिरीश महाजनांचे लांबचे नातलग आहेत. बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आल्याची […]
या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटात दिले 21 किसिंग सीन, घरच्यांनी तोडलं नातं, आज आहे टॉपची अभिनेत्री?
बॉलिवूडमधील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावतने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दमदार अभिनय, ग्लॅमरस अंदाज आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला. बॉलिवूडसोबतच तिने हॉलिवूड, तामिळ आणि चिनी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री होण्याचा निर्णय मल्लिकासाठी सोपा नव्हता. छोट्या शहरातून आलेली आणि फिल्म इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसल्याने तिला सुरुवातीच्या काळात अनेक […]
LPG ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! 16 ऑगस्टपर्यंत एक अट पूर्ण करा, अन्यथा मिळणार नाही सिलिंडर
एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर धारकांची ई-केवायसीची मुदत अत्यंत जवळ आली आहे. आता एलपीजी सिलिंडर प्राप्त करण्यासाठी ई-केवायसी करणे सक्तीचं करण्यात आलं आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2026 ही आहे. या तारखेनंतर एलपीजी गॅस कनेक्शनसाठी ई-केवायसी केली नाही, तर गॅस सिलिंडर मिळणार नाही. त्याचबरोबर एलपीजी सिलिंडरवर […]
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १७ ऑगस्टला भारतीय मजदूर संघाचे देशभरात आंदोलन
नवी दिल्ली:भारतीय मजदूर संघाने (BMS) कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने, रॅली आणि धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. जुलैच्या शेवटी रांची येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सर्व २८ राज्य युनिट्स आणि ४२ औद्योगिक महासंघांना या […]