• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटात दिले 21 किसिंग सीन, घरच्यांनी तोडलं नातं, आज आहे टॉपची अभिनेत्री?

August 15, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावतने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दमदार अभिनय, ग्लॅमरस अंदाज आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला. बॉलिवूडसोबतच तिने हॉलिवूड, तामिळ आणि चिनी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

अभिनेत्री होण्याचा निर्णय मल्लिकासाठी सोपा नव्हता. छोट्या शहरातून आलेली आणि फिल्म इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसल्याने तिला सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या अभिनेत्री होण्याच्या निर्णयाला कुटुंबाचा विरोध असल्याचंही सांगितलं जातं.

अभिनेत्री होण्याचा निर्णय मल्लिकासाठी सोपा नव्हता. छोट्या शहरातून आलेली आणि फिल्म इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसल्याने तिला सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या अभिनेत्री होण्याच्या निर्णयाला कुटुंबाचा विरोध असल्याचंही सांगितलं जातं.

मात्र हा विरोध झुगारून तिने मुंबई गाठली आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून तिला मुख्य अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर 2004 मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने तिच्या करिअरला मोठी झेप दिली.

मात्र, हा विरोध झुगारून तिने मुंबई गाठली आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून तिला मुख्य अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर 2004 मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने तिच्या करिअरला मोठी झेप दिली.

इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटामुळे मल्लिका रातोरात चर्चेत आली आणि तिची गणना बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होऊ लागली.

इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटामुळे मल्लिका रातोरात चर्चेत आली आणि तिची गणना बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होऊ लागली.

यानंतर तिने ‘वेलकम’ ‘डरना जरूरी है’ ‘शादी से पहले’ ‘आपका सुरूर’ ‘अग्ली और पगली’ ‘डबल धमाल’ आणि ‘थॅंक यू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. बॉलिवूडपुरतं मर्यादित न राहता तिने हॉलिवूडमध्येही काम केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.

यानंतर तिने ‘वेलकम’, ‘डरना जरूरी है’, ‘शादी से पहले’, ‘आपका सुरूर’, ‘अग्ली और पगली’, ‘डबल धमाल’ आणि ‘थॅंक यू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. बॉलिवूडपुरतं मर्यादित न राहता तिने हॉलिवूडमध्येही काम केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in