• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत श्रीलंका कसोटी मालिकेनंतर BCCIची बैठक, अजित आगरकरबाबत काय निर्णय घेणार?

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. ही कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या पुढच्या कारकि‍र्दीचा निर्णय घेतला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर बीसीसीआय अधिकार अजित आगरकर यांच्यासोबत एक बैठक घेण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार बैठकीचा मुख्य मुद्दा अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबत आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षांनी वाढवण्याचा विचार केला जात आहे. (Photo: PTI)

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बैठकीचा मुख्य मुद्दा अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबत आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षांनी वाढवण्याचा विचार केला जात आहे. (Photo: PTI)

भारतीय संघाचे मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. पण नियमानुसार एक वर्षांचा कार्यकाळ वाढवला वाढवला जाऊ शकतो. या नियमानुसार अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

भारतीय संघाचे मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. पण नियमानुसार, एक वर्षांचा कार्यकाळ वाढवला वाढवला जाऊ शकतो. या नियमानुसार, अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढवण्याचा मुख्य हेतू म्हणजे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा.. आयसीसी या स्पर्धेपर्यंत अजित आगरकर यांना या पदावर कायम ठेवण्याच्या तयारीत आहे. आता याबाबतचा शेवटचा निर्णय अजित आगरकर यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल. (Photo: PTI)

अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढवण्याचा मुख्य हेतू म्हणजे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा.. आयसीसी या स्पर्धेपर्यंत अजित आगरकर यांना या पदावर कायम ठेवण्याच्या तयारीत आहे. आता याबाबतचा शेवटचा निर्णय अजित आगरकर यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल. (Photo: PTI)

रिपोर्टनुसार  रोहित शर्माच्या भविष्याबाबत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर निवड समिती आणि बीसीसीआय यांच्यात बैठक होणार आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मागच्या वर्षी रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर सारून शुबमन गिलकडे सूत्र सोपवली होती. (Photo: PTI)

रिपोर्टनुसार, रोहित शर्माच्या भविष्याबाबत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर निवड समिती आणि बीसीसीआय यांच्यात बैठक होणार आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मागच्या वर्षी रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर सारून शुबमन गिलकडे सूत्र सोपवली होती. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in