• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

लाखो चाहत्यांची क्रश, 36 व्या वर्षी देखील ही अभिनेत्री जगतेय सिंगल आयु्ष्य, लहापणीचा फोटो पाहून चाहते घायाळ

August 15, 2026 by admin Leave a Comment

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची खास ओळख आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच सौंदर्य आणि हटके अंदाजामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्राजक्ताने 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने तिला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेतही […]

Filed Under: india

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांच्या घरात तुफान राडा, फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं प्रकरण काय?

August 15, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे चांगलेच चर्चेमध्ये आहेत, काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी त्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेमध्ये पडलेल्या फुटीनंतर दुसरा मोठा धक्का होता. दरम्यान ज्या सहा खासदारांनी […]

Filed Under: Latest News

AMCA स्टेल्थ फायटर जेट प्रकल्पात भारताची अडणारी गाडी बाहेर काढण्यासाठी रिलायन्स-रॉल्स रॉयस आले एकत्र, पाकिस्तानपर्यंत चर्चा

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या फायटर जेट विमान प्रकल्पाबाबत एक चांगली बातमी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रिटनची दिग्गज एयरोस्पेस कंपनी रॉल्स रॉयसने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी मिळून भारताच्या पुढच्या पिढीच्या फायटर विमानासाठी इंजिन निर्मितीची इच्छा व्यक्त केली आहे. भारताच्या AMCA प्रकल्पासाठी स्वदेशी इंजिनची निर्मिती हे दोन्ही कंपन्यांचं मुख्य टार्गेट आहे. AMCA हे भारताच्या पाचव्या पिढीचं […]

Filed Under: india

गोविंदाची लेक संतापली, थेट म्हटले, काही लोक बकबक करत आहेत, गोविंदाच्या घरात मोठे वादळ..

August 15, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नी सुनितामध्ये पुन्हा एकदा जाहीरपणे वाद टोकाला पोहोचलाय. निमित्त आहे कोमल राणी स्वर्णकार नावाची एक नवोदित अभिनेत्रीचे. मागच्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्रित दिसल्यानं त्यांच्याबद्दल विविध चर्चा सुरु आहेत. त्या चर्चांवरच गोविंदा त्याच्या मुलीच्या वया इतक्या तरुणीसोबत फिरतो., असं म्हणत गोविंदाची पत्नी सुनितानं विधान केलं. त्यावर गोविंदानंही प्रतिक्रिया […]

Filed Under: india

तुकाराम मुंढे राजकारणात येणार? मुंढेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘राजकारण हे…’

August 15, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या देशभरात चर्चेत आहेत. 25 मे रोजी FDA विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. रेस्टॉरंट्स, घाऊक विक्रेते तसेच क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या सेंटरवर छापे टाकत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी परवानेही […]

Filed Under: Latest News

Special Report : विद्यार्थ्यांचा आवाज की सत्तेचा दबाव? NALSAR वादात नेमकं काय घडलं?

August 15, 2026 by admin Leave a Comment

NALSAR Students Controversy : हैद्राबादच्या नालसार यूनिव्हर्सिटी ऑफ लॉमध्ये होणाऱ्या दीक्षांत समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना बोलावण्यात आलं होतं. त्याला नालसारच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ इंडियाने नालसारच्या 2026च्या बॅचच्या विद्यार्थ्यांची वकील म्हणून नोंदणी करण्यास नकार दिला. बीसीआयच्या या निर्णयाने देशभरात वादळ उठलं होतं. कौन्सिलच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. बार कौन्सिलचे अध्यक्ष […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 296
  • Page 297
  • Page 298
  • Page 299
  • Page 300
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in