हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांवर अध्यात्माच्या आधारावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की, ते प्रचंड कष्ट करतात. परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. त्यामागे विविध कारणं असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तरी देखील अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी वास्तुशास्त्रामध्ये […]
Archives for August 2026
FDA ने पार्ले एग्रोच्या गोदामाचे लायसन्स केले रद्द, चेंबूर-वाशीनाकात धडक कारवाई
अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदी तुकाराम मुंढे आल्यानंतर त्यांनी अन्न भेसळ विरोधात कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत अनेक अन्न पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांवर एफडीएच्या पथकाने कारवाई केली आहे. 13 ऑगस्ट रोजी चेंबुर – वाशी नाका येथील पार्ले एग्रोच्या एक्सप्रेस गोदामावर छापा टाकल्यानंतर आता या गोदामाचे लायसन्स पुढील आदेश मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. मुंबईतील […]
कुंकू लावताच आजार बरा, पुण्यात मोनाली विधातेंकडून अंधश्रद्धेचा बाजार? तृप्ती देसाईंच्या आरोपांनी प्रकरणाला वेगळं वळण!
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचे प्रकार वारंवार समोर येतच आहेत, आता असाच एक व्हिडीओ पुण्यामधून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रुग्णांच्या कपाळावर केवळ कुंकू लावून त्यांचे गंभीर आजार बरे करत असल्याचा दावा करताना दिसत आहे. मोनाली विधाते असं या महिलेचं नाव आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर आता या व्हिडीओ प्रकरणात शिवसेना ठाकरे […]
Gold Rate : 1947 साली 10 रुपयात तब्बल इतकं सोनं, त्याच सोन्याचा आजचा भाव किती? थक्क करणारा आकडा!
Gold Rate 1947 vs 2026 : आज आपला देश ८० वा स्वातंत्र्य दिन साजारा करत आहे. या वर्षात भारताने अनेक क्षेत्रात आपणे नाव मोठे केले आणि चंद्रावर यान उतरवले. या वर्षात जगात महागाई प्रचंड वाढली आहे. एक चहा पासून ते १० ग्रॅम गोल्डचे दर प्रचंड वाढले आहेत. आजच्या काळात १० रुपयात एक कप चहा येतो, […]
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनंतर आणखी एका अधिकाऱ्याची होतेय चर्चा; चक्क अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची उडवली होती झोप
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. डॅशिंग अधिकारी मुंढे मुंबईसह महाराष्ट्रातील विविध आस्थापनातील त्रुटी आणि उल्लंघनावर थेट कारवाई करत आहेत. महाराष्ट्र कॅडर 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईवर बॉलिवूड मंडळी देखील फिदा झाली आहेत. तुकाराम मुंढे यांची जोरदार चर्चा सुरू असताना एका जुन्या अधिकाऱ्याची […]
जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिलं तर काय होतं? किती वर्ष जेलमध्ये जावं लागतं?
भारतामध्ये 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेची जोरदार तयारी सुरू आहे. गृहमंत्रालयाकडून त्या 40 प्रश्नांची यादी देखील तयार करण्यात आली आहे, जे प्रश्न जनगणनेच्यावेळी विचारण्यात येणार आहेत. या जनगणनेच्या माध्यमातून जी माहिती गोळा केली जाते, जसं की देशात एकूण लोकसंख्या किती आहे? लोकांच्या रहाण्याचा दर्जा तसेच सामाजिक, आर्थिक स्थर याबद्दलची माहिती सरकारला मिळते, या माहितीचा फायदा हा […]