• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

5 लाखांच्या गुंतवणूकीवर मिळतील चक्क 7.25 लाख! पोस्ट ऑफीसची योजना भारी

August 15, 2026 by admin Leave a Comment

Post Office TD Scheme: जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करु इच्छीता ज्यात फिक्स्ड डिपॉझिट सारखे व्याज मिळेल, परंतू बँकेच्या जागी पोस्ट ऑफीसची निवड करु इच्छीता, तर पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिट म्हणजेच ( Post Office Time Deposit – TD ) तुमच्यासाठी एक चांगले ऑप्शन होऊ शकते. यात तुम्ही गरजेच्या नुसार १ ते ५ वर्षांपर्यंत पैसे जमा […]

Filed Under: india

5 तोळं सोनं चोरीला, पालकमंत्री चांगलेच भडकले, ओमराजेंच्या मतदारसंघात काय घडलं?

August 15, 2026 by admin Leave a Comment

Dharashi District : पक्षांतर केलं तेव्हापासून धाराशीवचे खासदार ओमराजे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. याच ओमराजेंचा मतदारसंघ आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. येथे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चोरीले गालेले पाच तोळे सोने पोलिसांना सापडत नाहीये. हीच बाब धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांनाच सुनावलं आहे. […]

Filed Under: Latest News

चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस

August 15, 2026 by admin Leave a Comment

चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. चाकणमध्ये वाहतूक आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळात पूर्ण केल्या जाणार असंही फडणवीसांनी म्हटलंय.संपूर्ण प्लॅन तयार करायचा. रिसोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट दूर करायचं आणि ज्या अपेक्षा उद्योजकांच्या आहेत […]

Filed Under: india

30 रुपयात 142 किमी दामटा, Ampere च्या या इलेक्ट्रिक स्कूटरची जोरदार चर्चा, किंमत आणि फीचर्स काय?

August 15, 2026 by admin Leave a Comment

Ampere ची इलेक्ट्रिक स्कूटर Magnus G Max स्कूटरमध्ये NxG.io सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मद्वारे कनेक्टिव्हिटी अपग्रेड करण्यात आली आहे. कंपनीने नवीन फीचर्ससह मॅग्नस जी मॅक्स ही स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये 30 हून अधिक फीचर्स आणि नवीन 5-इंचाचा डिस्प्ले जोडण्यात आला आहे. यामध्ये क्रूज कंट्रोल, हिल होल्ड, टर्न बाय टर्न नेविगेशन आणि OTA अपडेट्स आहेत. काय आहेत […]

Filed Under: Latest News

इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के

August 15, 2026 by admin Leave a Comment

इंडोनेशियामध्ये एकाच दिवसात दोन मोठ्या भूकंपांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. 7.7 आणि 6.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या या भूकंपांमुळे 38 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व इंडोनेशियामध्ये 7.7 रिश्टर स्केलचा पहिला मोठा भूकंप झाला, त्यानंतर लगेचच उत्तर सुमात्रा प्रांतात 6.8 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची […]

Filed Under: india

Loan Rules: कर्जदाराच्या मृत्यूनंतर माफ होते कर्ज? सोप्या भाषेत समजून घ्या तो नियम

August 15, 2026 by admin Leave a Comment

कर्जदाराचा मृत्यू झाला तर EMI कोणाला भरावा लागतो? की कर्जदारावरील कर्ज बँका माफ करतात? असे ना ना प्रश्न अनेकांच्या मनात येतात. एखाद्या कर्ज प्रकरणात कायदेशीर वारस असणे आणि सहकर्जदारावर कर्ज फेडण्याची जबाबदारी येते का? हमीदाराला ते कर्ज फेडावे लागते का? बँका कर्ज फेड न झाल्यास घर जप्त करू शकतात का? असाही प्रश्न समोर येतो. याविषयीचे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 292
  • Page 293
  • Page 294
  • Page 295
  • Page 296
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in