आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे हॉटेलिंगचे प्रमाण वाढले आहे. विकेण्ड असो वा कोणताही खास क्षण लोक मित्र आणि परिवारासोबत बाहेर हॉटेलात जेवणे पसंद करतात. मात्र, बाहेरील जेवण अनेकदा आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरु शकते. अलिकडेच महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने ( FDA ) अन्न भेसळखोरांवर कारवाई सुरु केल्याने आता जेवणाच्या ठिकाणची स्वच्छतेविषयी जागृती निर्माण होत आहे. महाराष्ट्र FDA […]
Archives for August 2026
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे खरंच काँग्रेसमध्ये जाणार होते? त्या दाव्यावर पंकजा मुंडेंचे सणसणीत प्रत्युत्तर, असा संपवला थेट विषय
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यांना मंत्रिपद देण्याचीही चर्चा झाली होती, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यांनी याचा संदर्भही देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरून राज्यात वातावरण तापले. चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. आता पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी या दाव्यावर मन […]
हायवेर तो बाईकचा एक्सलेटर घुमवत होता, पाठी नोटांचा पाऊस होत होता, अखेर त्या तरुणाने…
‘बाप बड़ा ना भैया सबसे बड़ा रुपैया’, अशी एक हिंदीत म्हण प्रसिद्ध आहे. सर्व जग पैशांच्या पुढे झुकत असताना आणि ज्याच्याकडे पैसा तो मोठा ! असे गणित असताना मेरठ हायवेवर एक चमत्कारिक घटना घडली आहे. मेरठ हायवेवर एका वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराच्या बॅगेची झिप उघडी राहिल्याने, त्याच्या बॅगेतून नोटांची अक्षरश: संपूर्ण महामार्गावर बरसात झाली. ही घटना […]
Tukaram Mundhe Marriage Story : तुकाराम मुंढेंनी लव्ह मॅरेज केलं की अरेंज मॅरेज; खुद्द त्यांनीच सांगितली लग्नाची गोष्ट!
तुकाराम मुंढे हे एक धडाडीचे आयएएस अधिकारी आहे. सध्या ते महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असून त्यांच्या कारवायांची संपूर्ण देशात चर्चा आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ते थेट कारवाई करत आहेत. तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून देशभरात परिचित आहेत. अशा पद्धतीने काम करणारा अधिकारी आमच्याकडे असायला हवा होता, अशी भावना इतर राज्यातील जनतेकडून […]
India 80 Independence Day : मुलगा लश्कर ए तयबाचा खतरनाक दहशतवादी पण काश्मीरमध्ये आई-वडिलांनी घरावर फडकवला तिरंगा
आज भारताला स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण झाली. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत लोक तिरंगा फडकवून या क्षणाचा आनंद साजरा करत आहेत. या प्रसंगी काश्मीरमधून संपूर्ण भारतभर एक चांगला संदेश जाईल अशी घटना घडली आहे. गेली कित्येक वर्ष काश्मीर दहशतवादामध्ये होरपळतय. मागच्या दोन-तीन वर्षांपासून इथे दहशतवाद मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, आजही काही तरुण तिथे दहशतवादाचा […]
आयांनो, मुलांचे रील्सचे व्यसन झटक्यात सुटणार! तुळशीच्या पानाचा चमत्कार माहिती झाला का? त्या दाव्याने…
मोबाईलच्या कव्हरमध्ये तुळशीचे पान, बेलपत्र अथवा पिंपळाचे पान ठेवल्याने मोबाईलमधून निघणारे रेडिएशन कमी होते. त्याचा परिणाम कमी होत. याशिवाय रील्स पाहण्याची सवय, व्यसनही कमी होते असा दावाही करण्यात येत आहे. या दाव्यामुळे सर्व आयांचा, पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण सध्या बालगोपालांनाच नाही तर तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. काय आहे हा दावा? […]