राज्यातील उद्योग अपुऱ्या व्यवस्थेमुळे बाहेर जात असल्याचा आरोप करत सरकारने चर्चा करून यावर तोडगा काढावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही; त्यामुळे त्यांनी सध्या सुरू असलेले आपले उद्योग थांबवले तरी खूप […]
Archives for August 2026
Tim Cook: टिम कुक यांचा ॲपलला निरोप; गडगंज श्रीमंती, प्रसिद्धी तरी… तुम्ही म्हणाल माणूस असावा तर असा!
आयफोनसह इतर उत्पादनं तयार करणाऱ्या ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक लवकरच पायउतार होणार आहे. पुढील महिन्यापासून जॉन टर्नस हे सीईओ पदी असतील. कुक यांनी या कंपनीत 15 वर्षे काम केलं आहे. गडगंज श्रीमंती, पायाशी असंख्य सुखं लोळण घेत असताना, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही कुक यांची कंपनी सोडतानाच इच्छा ऐकून तुम्ही सुद्धा भारावून जाल. 1 सप्टेंबर 2026 […]
या वस्तूंवर डिमार्टमध्ये प्रचंड सूट, एक दोन नाही तर थेट डझनाने घेत आहेत लोक विकत..
डिमार्टमध्ये कितीही जा तिथे तुम्हाला ऑफर कायमच मिळेल.डिमार्टकडून अनेक गोष्टींवर ऑफर दिली जाते. त्यामध्येच आता डिमार्टमध्ये एका महत्वाच्या गोष्टींवर मोठी ऑफर मिळत आहे. विशेष म्हणजे दररोज लागणारी ही गोष्टी आहे. डिमार्टमध्ये बिस्किटांवर मोठी ऑफर आहे.फक्त ऑफरच नाही तर एकावर एक फ्री बिस्किट पुडे मिळत आहेत. जर तुम्ही डिमार्टमध्ये जाऊन बिस्किट खरेदी केले तर मोठी पैशांची […]
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्या, आरक्षण अभ्यासकांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. ही बैठक अंतरवाली सराटी येथे होणार असून, जरांगे पाटील यांनी आरक्षण अभ्यासकांना उद्या अंतरवाली येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील सध्या उपचार घेत आहेत, परंतु या […]
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आजपासून स्कूल ठीक करो या राष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ केला आहे. या मोहिमेला त्यांनी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील आपल्या मूळ गावातील शाळेतून सुरुवात केली. ग्रामीण भागातील शाळांची झालेली दुरावस्था आणि शिक्षणाची वाताहात या अभियानातून लोकांसमोर आणण्याचा दिपके यांचा मानस आहे. या अभियानाच्या सुरुवातीला दिपके यांनी शाळेला भेट […]
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नी सुनीतामध्ये पुन्हा एकदा जाहीरपणे वाद टोकाला पोहोचलाय. निमित्त आहे कोमल राणी स्वर्णकार नावाची एक नवोदित अभिनेत्री. मागच्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्रित दिसल्यामुळे त्यांच्याबद्दल विविध अफवा सुरू आहेत. त्या अफवांवरुनच गोविंदा त्याच्या मुलीच्या वयाइतक्या तरुणीसोबत फिरतो असं म्हणत गोविंदाची पत्नी सुनीतानं विधान केलं. त्यावर गोविंदानेही प्रतिक्रिया देत […]