• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस

August 15, 2026 by admin Leave a Comment


चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. चाकणमध्ये वाहतूक आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळात पूर्ण केल्या जाणार असंही फडणवीसांनी म्हटलंय.संपूर्ण प्लॅन तयार करायचा. रिसोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट दूर करायचं आणि ज्या अपेक्षा उद्योजकांच्या आहेत त्या कमीत कमी वेळात पूर्ण करायच्या याकरता ही कमिटी केली आहे. केवळ चाकणच नाही तर पुण्यातल्या इतरही इंडस्ट्रियल एरियाजमध्ये ही कमिटी लक्ष घालेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये इंडस्ट्रियल टाऊनशिप अॅक्टच्या अंतर्गत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तयार करून त्या माध्यमातून इथल्या सगळ्या सोयी निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in