• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

अवघ्या काही तासात काळजात धडधड… सलग दुसऱ्यांदा जोरदार भूकंप; अख्खा देशच हादरला

August 15, 2026 by admin Leave a Comment

इंडोनेशियात आज दुसऱ्यांदा धरणीकंप झाला. अवघ्या काही तासातच जमीन हादरल्याने इंडोनेशियन नागरिकांच्या काळजात धडधड सुरू झाली. मिळेल त्या मार्गाने लोक घरातून बाहेर पळाले. अंगावर असलेल्या कपड्यानिशी लोकांनी घराबाहेर धाव घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोक आरडाओरड करत होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी नोंदवली गेली आहे. नॉर्थ सुमात्रात हा भूकंप झाला. […]

Filed Under: Latest News

आपल्या मर्यादेत राहायचे.. पत्नी सुनितावर भडकला गोविंदा, थेट लाज काढताच..

August 15, 2026 by admin Leave a Comment

सुनिता आहुजा यांनी पती आणि अभिनेता गोविंदा याच्याबद्दल धक्कादायक विधान केले. थेट शुगर डॅडी म्हणत मुलीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरत असल्याचे म्हटले. हेच नाही तर त्या अभिनेत्रीच्या स्टेट्सबद्दलही भाष्य केले. गोविंदाच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे यावरून स्पष्ट दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा या जोरदार रंगताना दिसत आहेत. त्यावर सुनिता या जाहीरपणे बोलत […]

Filed Under: entertainment

नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, संतांची राष्ट्रध्वजाला सलामी

August 15, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्लीतील स्वामिनारायण अक्षरधाम मंदिरात ७९ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत श्रद्धा, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंदिर परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच भारताची अखंडता, एकता आणि प्रगतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. या सोहळ्यात संतांच्या हस्ते […]

Filed Under: india

IND vs SL : भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड, देवदत्तची शतकी खेळी; टीम इंडिया 2 बाद 288 धावा

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलमध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताने मजबूत पकड मिळवली. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 गडी गमवून 288 धावा केल्या. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी आश्वासक सुरूवात करून दिली. पण दुर्देवाने यशस्वी जयस्वाल 32 धावांवर […]

Filed Under: cricket

ऑरेंज आर्मी! हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय पुरूष संघाची विजयी सलामी, वेल्सला 3-1 गोलने नमवलं

August 15, 2026 by admin Leave a Comment

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाचा सामना वेल्सविरुद्ध झाला. भारताने वेल्सला 3-1 ने नमवून विजयी सलामी दिली. या सामन्यात भारताने पहिल्या हाफपासून पकड मिळवली होती. खरं तर भारताची सुरूवात संथ झाली. पण त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ दाखवला. पहिल्या हाफमधील पहिल्या 15 मिनिटांच्या क्वॉर्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. भारताला पहिली आघाडी आठव्या […]

Filed Under: Latest News

जेनझींचे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव यांनी थेट दिला आंदोलनाचा इशारा..

August 15, 2026 by admin Leave a Comment

योग गुरु रामदेव बाबा यांनी नुकताच जेनझींबद्दल मोठे विधान केले. योग गुरु रामदेव बाबा यांनी जेनझी आणि राजकीय परिस्थिती मोठे विधान केले. त्यांनीजेनझींच्या आंदोलनाचे काैतुकही केले. दुसरीकडे त्यांनी पेपरफुटीवर चिंता व्यक्त केली. जर ही परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा मोठा इशारा त्यांनी सरकारला दिला. त्यांनी स्पष्ट म्हटले की, जेनझी चांगले काम करत आहेत. पण […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 295
  • Page 296
  • Page 297
  • Page 298
  • Page 299
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in