सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 साली दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. वांगुचक यांनी तेच आश्वासन अवघ्या वर्षभरात पूर्ण करण्याची मागणी केली आहे. सोनम यांनी व्हिडिओ शेअर करत ही मागणी केली आहे. वांगचुक यांनी केलेल्या मागणीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. सोनम वांगचुक यांनी म्हटलं की, ‘संसद […]
Archives for August 2026
Abhijeet Dipke : अभिजीत यांनी खुर्ची नाकारली आणि..शाळा ठीक करो अभियान सुरु करताना अभिजीत दीपके यांची मन जिंकणारी कृती
जंतर-मंतरवरील यशस्वी विद्यार्थी आंदोलनामुळे देशाच्या राजकारणात अभिजीत दीपके चर्चेचा विषय बनले आहेत. आज देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन आहे, त्या निमित्ताने अभिजीत दीपके यांनी शिक्षण व्यवस्थेसाठी एक मोहिम सुरु केली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांचा शाळा ठीक करो आजपासून नवीन उपक्रम सुरु केलाय. हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ संतुक पिंपरी गावातून अभिजीत दीपके […]
विजय यांच्या आई-वडिलांच्या शेजारी त्रिशा, भर कार्यक्रमात एकत्र; नेमकं चाललंय तरी काय? व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष
चेन्नईच्या फोर्ट सेंट जॉर्जमध्ये शनिवार सकाळी साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण या कार्यक्रमाला अभिनेत्री त्रिशा कृष्णन पोहोचली होती. या खास प्रसंगी तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार विजय यांनी राष्ट्रध्वज फडकवला. विजय यांच्या या मोठ्या ऐतिहासिक कार्यक्रमात त्रिशाची उपस्थिती तात्काळ लोकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. दोघांमधील दीर्घकाळ चालत आलेली मैत्री आणि […]
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
मंत्रालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळ्यात नार्वेकर यांनी सहभाग घेतला. राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या एका महत्त्वाच्या आमदाराची शासकीय कार्यक्रमातील उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटातील एक प्रमुख […]
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
राजधानी दिल्लीसह देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत त्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि सीमेवरील सैनिकांना आदराने […]
Abhijeet Dipke: पुढील आठ दिवसांत जर…अभिजीत दिपकेचा सरकारला थेट इशारा, Video Viral
CJP कडून आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ‘स्कूल ठीक करो’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके या मोहिमेसाठी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी संतुक पिंपरी येथे गेले आहेत. ध्वजारोहण या कार्यक्रमानंतर अभिजीत दिपके त्यांच्या गावातील प्राथमिक शाळेत गेले. त्यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी शाळे असलेली दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आली. राज्यातील अनेक शाळांची […]