• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

IND vs SL: नाणेफेकीचा कौल जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग 11 बाबत गिल म्हणाला की…

August 15, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचं ध्येय ठेवून टीम इंडिया मैदानात उतरली आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी आजपासून सुरू होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे करो या मरोची स्थिती असणार आहे. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. शुबमन गिलने खेळपट्टीचा अंदाज घेऊन लगेचच फलंदाजीचा निर्णय घेतला. कारण गॉलच्या […]

Filed Under: cricket

Devendra Fadanvis : महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन, विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ?

August 15, 2026 by admin Leave a Comment

आज 15 ऑगस्ट… देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणि देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत भारताच्या गेल्या 80 वर्षांच्या विकासप्रवासाचा आढावा घेतला. गेल्या 80 […]

Filed Under: Latest News

PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर

August 15, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 च्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वंदे मातरमच्या 150 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मोदींनी सांगितले की, देश आता लहान स्वप्ने पाहून चालणार नाही, तर मोठी स्वप्ने आणि दृढ संकल्प करूनच पुढे जायला हवे. मोठी स्वप्ने आपल्या विचारांना विस्तार देतात […]

Filed Under: india

Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण

August 15, 2026 by admin Leave a Comment

देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्साहाच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर सर्वप्रथम राष्ट्रध्वज फडकवला होता आणि तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात. आज पंतप्रधान मोदी सलग तेराव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. यंदाच्या […]

Filed Under: Latest News

Viral Video : आता काय म्हणावं? आधी टोल भरण्यास नकार दिला, नंतर हळूच चार्जरच लंपास केला, ‘चिल्लर’दादाची चोरी चर्चेत

August 15, 2026 by admin Leave a Comment

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोला नाका नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. या टोलनाक्यावर दादागिरी करून टोल चुकवणाऱ्यांची संख्या मोठी असते. अनेक कारणे देऊन काही जण टोल न भरताच पळ काढतात. काही जण ओळखी सांगूनही टोल देण्यास नकार देतात. अशाच प्रकारने टोल भरण्यास नकार देणाऱ्या एका वाहनचालकाची कृती चर्चेचा विषय ठरली आहे. या वाहनधारकाची एक घाडचूक सोशल […]

Filed Under: india

‘माझ्या अंडरआर्म्सचा वास घेतो अन् बहिणीला सांगतो…’; नवऱ्याच्या घाणेरड्या सवयीला वैतागली अभिनेत्री

August 15, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आणि इन्फ्लुएन्सर झैद दरबार यांचे लग्न झाले, तेव्हा त्यांच्या वयातील फरकामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. गौहर झैदपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल केले. सोशल मीडियावर त्यांना अनेक घाणेरड्या कमेंट्सचा सामना करावा लागला. हे कपल आता पुन्हा चर्चेत आले आहे कारण नुकतेच त्यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 309
  • Page 310
  • Page 311
  • Page 312
  • Page 313
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in