• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोण म्हणेल किआराला एका मुलीची आई…, वेस्टर्न ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या अदा, फोटो व्हायरल

August 14, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

अभिनेत्री किआरा अडवाणी हिने देखील स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत फोटोंमध्ये किआरा प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्रीचा लूक पाहून किआरा खरंच एका मुलीची  आई आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किआरा अडवणी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. किआरा अडवाणी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.

 अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा याच्यासोबत लग्न करत अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण सिद्धार्थ आणि किआरा यांनी मुलीसाठी नो फोटो पॉलिसी कायम ठेवली आहे.

अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा याच्यासोबत लग्न करत अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण सिद्धार्थ आणि किआरा यांनी मुलीसाठी नो फोटो पॉलिसी कायम ठेवली आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in