• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना प्रवास, ना जास्त खर्च, पनवेलमधील हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, सौंदर्य पाहून लोक….

August 14, 2026 by admin Leave a Comment


पावसाळा सुरू झाला की मुंबई आणि परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांना पर्यटकांची पसंती मिळते. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, धुक्याची चादर, खळखळणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर पनवेल परिसरातील पर्यटनस्थळांना नक्की भेट देता येईल.

कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पनवेलजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. घनदाट हिरवाईने वेढलेल्या या अभयारण्यात विविध रंगीबेरंगी पक्ष्यांचे निरीक्षण करता येते. याच परिसरात ऐतिहासिक कर्नाळा किल्ला असून साहसी पर्यटकांसाठी ट्रेकिंगचीही संधी आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पनवेलजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. घनदाट हिरवाईने वेढलेल्या या अभयारण्यात विविध रंगीबेरंगी पक्ष्यांचे निरीक्षण करता येते. याच परिसरात ऐतिहासिक कर्नाळा किल्ला असून साहसी पर्यटकांसाठी ट्रेकिंगचीही संधी आहे.

पावसाळ्यात धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आणि हिरवाईचा मनमोहक नजारा पाहायचा असेल तर खारघर हिल्सला भेट देता येईल. मोकळी हवा निसर्गरम्य दृश्ये आणि पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरते.

पावसाळ्यात धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आणि हिरवाईचा मनमोहक नजारा पाहायचा असेल, तर खारघर हिल्सला भेट देता येईल. मोकळी हवा, निसर्गरम्य दृश्ये आणि पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरते.

प्रबळगड किल्ला हा कलावंतीण दुर्गाच्या शेजारी असलेला ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. गडाच्या परिसरातून पश्चिम घाटातील डोंगररांगांचे विहंगम दृश्य पाहता येते. त्यामुळे ट्रेकिंगसोबतच निसर्गप्रेमींसाठीही हे ठिकाण खास आहे.

प्रबळगड किल्ला हा कलावंतीण दुर्गाच्या शेजारी असलेला ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. गडाच्या परिसरातून पश्चिम घाटातील डोंगररांगांचे विहंगम दृश्य पाहता येते. त्यामुळे ट्रेकिंगसोबतच निसर्गप्रेमींसाठीही हे ठिकाण खास आहे.

चंदेरी किल्ला हादेखील ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे. येथून इर्शाळगड कर्नाळा आणि परिसरातील इतर डोंगरशिखरांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. वीकेंडला या ठिकाणी साहसी पर्यटकांची गर्दी असते.

चंदेरी किल्ला हादेखील ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे. येथून इर्शाळगड, कर्नाळा आणि परिसरातील इतर डोंगरशिखरांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. वीकेंडला या ठिकाणी साहसी पर्यटकांची गर्दी असते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त… पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
  • ते गाणं पाहिलं अन् शाहरुखने घराच्या खिडक्या उघडणे केले बंद, 58 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये
  • Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in