• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रीरामासोबत युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता.. अभिनेते आदिल हुसैन बोलले स्पष्टच, थेट म्हणाले, गीतेत..

August 14, 2026 by admin Leave a Comment


चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारणारे अभिनेते आदिल हुसैन यांनी नुकताच मोठे विधान केले. पारस छाब्रा याच्या शोमध्ये ते पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. गीता धार्मिक ग्रंथ नसून स्वत: आणि कर्मांना समजून घेणारे आवाहन आहे.

आदिल हुसैन यांनी म्हटले की श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता. माझ्या मते एखादे काम पूर्ण करणे महत्वाचे नाही ते काम तुम्ही कोणत्या मानसिकतेतून करत आहोत हे महत्वाचे आहे.

आदिल हुसैन यांनी म्हटले की, श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता. माझ्या मते, एखादे काम पूर्ण करणे महत्वाचे नाही ते काम तुम्ही कोणत्या मानसिकतेतून करत आहोत, हे महत्वाचे आहे.

आदिल हुसैन यांनी पुढे म्हटले की मी गीता का वाचू नयेमला कळतच नाही. हा भारत आहे. मी या देशाचा रहिवासी आहे. भारतात जन्म घेऊनही जर आपण इथल्या महान खजिना समजू शकलो नाही तर त्याला अर्थच नाही.

आदिल हुसैन यांनी पुढे म्हटले की, मी गीता का वाचू नये,मला कळतच नाही. हा भारत आहे. मी या देशाचा रहिवासी आहे. भारतात जन्म घेऊनही जर आपण इथल्या महान खजिना समजू शकलो नाही तर त्याला अर्थच नाही.

त्यांनी पुढे म्हटले की 1400 वर्षांपूर्नी मुस्लिम धर्म आला. पण त्याच्याही अगोदर जगात सर्व प्रकारचे लोक होते. प्रत्येक माणसाला देवाकडे जाण्याचा मार्ग असू शकतो.

त्यांनी पुढे म्हटले की, 1400 वर्षांपूर्नी मुस्लिम धर्म आला. पण त्याच्याही अगोदर जगात सर्व प्रकारचे लोक होते. प्रत्येक माणसाला देवाकडे जाण्याचा मार्ग असू शकतो.

आपल्या आजोबांनी दिलेल्या शिकवणीवर बोलतांना त्यांनी म्हटले की माझ्या आजोबांनी मला सुफी विचारांची शिकवण दिली असेही यादरम्यान त्यांनी सांगितले.

आपल्या आजोबांनी दिलेल्या शिकवणीवर बोलतांना त्यांनी म्हटले की, माझ्या आजोबांनी मला सुफी विचारांची शिकवण दिली, असेही यादरम्यान त्यांनी सांगितले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in