सध्या भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल सुरु आहेत. आताच श्रीलंकेविरुद्ध मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल झालेला दिसला. आधी भारतीय संघाचे असिस्टंट कोच हे रियान टेन डोईशेट होते. आता भारतीय संघाने कोचिंग स्टाफमध्ये सुभदीप घोष यांची निवड केली आहे. आता या दरम्यान भारतीय संघाचा मुख्य कोचही बदलला जाईल असं म्हटले जात होते, व्हीव्हीएस लक्ष्मण हे […]
Archives for August 2026
IND vs SL: चक्क क्रिकेटरनं कोचला संपवलं; टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी श्रीलंकेत खळबळ
श्रीलंकेतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर समोर येत आहे. आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. आता या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या संघाबद्दल एक मोठी बाब समोर आली आहे. श्रीलंकेतील कोचचा मृत्यू झाला आहे. क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या वादानंतर एका 62 वर्षीय प्रशिक्षकाचा मृत्यू झाला […]
थेट मुख्यमंत्र्यांना अटक करणारी वाघीण, 20 वर्षांमध्ये 40 बदल्या, तुकाराम मुंढेंपेक्षाही या महिला पोलीस अधिकारी चर्चेत
तुकाराम मुढे यांनी FDA अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर राज्यभरात कामचा धडका लावला आहे. त्यांच्या कामाचं राज्यभरातून कौतुक होत आहे. अधिकारी असावा तर तो तुकाराम मुंढे यांच्या सारखा अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत असल्याचं दिसून येत आहे. मुंढे हे आणखी एका कारणासाठी राज्यभरात चर्चेत आहेत, ते म्हणजे त्यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्तीमध्ये मुंढे यांची […]
Riteish Deshmukh : माझा वनवास काही संपला नाही…, ‘तो’ खास फोटो, रितेशची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
Riteish Deshmukh Social Media Post : अभिनेता रितेश देशमुख तिच्या सिनेमांमुळे कमी पण, खासगी आयुष्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आलं आहे. रितेश याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने खास कॅप्शन देखील लिहिल आहे. अता […]
अभिजीत दिपके यांचा पुन्हा एकदा दणका, कॉकरोच जनता पार्टीचा मोठा विजय, थेट कौन्सिल..
अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभे केले. अभिजीत दिपके जंतर मंतरवर आंदोलनाला बसले होते. नीट पेपरफुटीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारला झुकावे लागले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत कॉकरोच जनता पार्टीची पुढची भूमिका ठरली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ते लढा कायम ठेवणार […]
Sonam Wangchuk : 15 ऑगस्टपूर्वी सोनम वांगचूक यांची एक खास पोस्ट, देशवासियांना आवाहन करताना म्हटलं भारतापेक्षा बांग्लादेश पुढे
विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 80 व्या स्वातंत्र्यदिनाआधी देशवासियांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी ‘शांती क्राती’ सुरु करण्याचं आवाहन केलय. जर, भारताला 2047 पर्यंत एक विकसित आणि संपन्न राष्ट्र बनवायचं असेल तर देशाला आपल्या राजकीय नेतृत्व निवडण्याच्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करावा लागेल. वांगचूक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मेसेज पोस्ट […]