एअरटेलच्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. कंपनीने मोठा निर्णय घेत आपले चार लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. यामध्ये 299 रुपये, 579 रुपये, 619 रुपये आणि 649 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये केलेल्या या अचानक बदलामुळे ग्राहकांच्या पसंतीचे डेली-डेटा आणि मिड-टर्म व्हॅलिडिटी असलेले हे प्लॅन आता Airtel Thanks अॅप आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही […]
Archives for August 2026
मेलोनीवर इटलीतील तरुण का नाराज? दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनासारखी ठिणगी पडणार? जोरदार चर्चा
आता इटलीतील तरुण आणि सरकारमध्ये दरी रुंदावली आहे. वृत्त संस्था रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारविरोधात तरुणाईचा संताप दिसून येत आहे. पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये इटलीत सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच तरुणाईने मेलोनी आणि त्यांच्या पक्षासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यांच्यासाठी तरुणाईतील हा असंतोष डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या […]
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपात्र ठरू शकणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिल्याचे सिब्बल यांनी म्हटले, ज्यावर कोर्टाने लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची सामूहिक असल्याचे नमूद केले. सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार, निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. आयोगाकडून कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात […]
या देशात तरुणी बाल्कनीतून चेंडू टाकतात आणि जो कॅच पकडेल तो होतो पती !
जगभरात वधू वराची निवड करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुठे वर एखादा अचाट पराक्रम करुन दाखवतो त्यानंतर वधू त्याला पसंद करते. मात्र एका देशात महिला बाल्कनीत उभे राहून एक चेंडू खाली उभ्या असलेल्या तरुणांच्या दिशेने फेकतात. त्यानंतर जो तरुण हा चेंडू अलगद झेलतो त्याला ती वधू आपला भावी वर म्हणून पसंद करते. ही प्राचीन वर निवडण्याची […]
येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट, अट मात्र एकच…
अमेरिकेत एक असे रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे. जेथे महिन्यातून एकदा लोक कपडे न घालता डीनरसाठी येतात. अमेरिकेतील फ्लोरिडात हे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटचे नाव 'न्यूड डायनिंग एक्सपीरियन्स' असे समर्पेक नाव देण्यात आले आहे. मात्र, या रेस्टॉरंटमध्ये जेवण वाढणारे वेटर आणि बाकी स्टाफ मात्र संपूर्णवेळ कपड्यात वावरतात. हा खाजगी इव्हेंट दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला […]
Abhijeet Dipke : हे जंतर-मंतर नाही, इथे ही नाटकं चालणार नाहीत; अभिजीत दीपकेंना पार्कमधून चक्क हाकललं
कॉकरोच जनता पार्टीची (CJP) स्थापना आणि जंतरमंतरवरील आंदोलन यामुळे देशभरातील घराघरांत पोहोचलेलं नावं म्हणजे अभिजीत दीपके (Abhijeet Dipke ). सध्या ‘जंतर-मंतर सीझन 2’ च्या तयारीत आहेत, मात्र त्याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. खरंकतर दिल्लीतील एका निवासी सोसायटीच्या पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) बैठकीला सुरुवात होताच वातावरण अचानक तापलं. ‘जंतर-मंतर सीझन 2’ची रणनीती आखण्यासाठी संस्थापक […]