पुण्यातल्या डेअरी बाबत हायकोर्टानं आम्हाला आदेश दिलेत असं मुंडेनी म्हटलेलं आहे. आम्ही कायदेशीर पर्याय वापरणार आहोत असं मुंडेनी म्हटलंय. डेअरी मधील पदार्थांचे सॅम्पल असुरक्षित असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मुंबई हायकोर्टाकडून तुकाराम मुंडेंच्या एफडीएला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. आता कारवाईचा अतिरेक होऊ लागलाय, कोर्टानं एफडीएला असं सुनावलेलं होतं. असुरक्षित अन्नाच्या प्रकरणामध्ये कलम 59 नुसार […]
Archives for August 2026
प्राजक्ता माळी अडकणार विवाहबंधनात? ते रोमँटिक फोटो व्हायरल होताच खळबळ, थेट म्हणाली…
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिचे एका अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यामुळे तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. या फोटोत ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील ललित प्रभाकरसोबत दिसत आहे. दोघांची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मात्र आता […]
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये… कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
शिवसेना पक्षाच्या चिन्हावर आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ॲड. देवदत्त कामत यांनी महत्त्वाचे युक्तिवाद मांडले. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर योग्य वेळी निर्णय घेतला नाही, असा आरोप कामत यांनी केला. अध्यक्षांनी प्रकरण योग्य प्रकारे हाताळले नाही आणि त्यामुळे त्यांचा विश्वास गमावला आहे, असे कामत यांनी न्यायालयासमोर सांगितले. कामगट यांनी युक्तिवाद […]
चक दे इंडिया! महिला हॉकी संघाने इंग्लंडला रडवलं, सामना ड्रॉ करत स्पर्धेतून बाहेर काढलं
वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील करो या मरोचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. या सामन्यात पहिल्या क्वॉर्टरपासून दोन्ही संघांनी तीव्र लढत दिली. त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता होती. कारण या सामन्याच्या निकालावरच पुढच्या फेरीचं गणित ठरणार होतं. त्यामुळे दोन्ही संघांनी कडवी झुंज दिली. एका गोलसाठी दोन्ही संघांनी चांगलाच घाम गाळला. […]
RO फिल्टर साफ करण्यासाठी आता टेक्नीशियनची गरज नाही, घरच्या घरी ‘या’ पद्धतीने करा स्वच्छ
स्नेहल मेंगळ: आजकाल बहुतेक घरांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी आरओ वॉटर प्युरिफायर बसवलेले असते. आरओ बसवल्यानंतर, बहुतेक लोकांना वाटते की आता पाणी स्वच्छ करण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त त्या मशीनचीच आहे. ते वेळेवर फिल्टर बदलतात, त्याची सर्व्हिसिंग करून घेतात आणि झाले. पण तुम्हाला माहित आहे का की आरओमधील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे? जर […]
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची थेट राजस्थानात बदली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; नेमकं सत्य काय?
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात सुरू केलेल्या धाडसत्रामुळे भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. पनीर, आईस्क्रीमसह विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरही कारवाई करण्यात आल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवायांमुळे FDA आयुक्त आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, सोशल […]