• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्राजक्ता माळी अडकणार विवाहबंधनात? ते रोमँटिक फोटो व्हायरल होताच खळबळ, थेट म्हणाली…

August 20, 2026 by admin Leave a Comment

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिचे एका अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यामुळे तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.

या फोटोत ती  ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील ललित प्रभाकरसोबत दिसत आहे. दोघांची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

या फोटोत ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील ललित प्रभाकरसोबत दिसत आहे. दोघांची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

 मात्र आता तब्बल 13 वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर एका नव्या सिनेमातून पुन्हा एकत्र येत आहेत. नुकतंच दोघांनी रोमँटिक अंदाजात या सिनेमाची घोषणा केली.

यानंतर प्राजक्ताने ललितसोबतचे काही रोमँटिक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यानंतर प्राजक्ताने ललितसोबतचे काही रोमँटिक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंवर एका चाहत्याने मजेशीर कमेंट करत लिहिलं 'अरे मला आधी हे सांगा दोघांचा चित्रपट येतोय की तुम्ही लग्न करताय?' चाहत्याच्या या प्रश्नावर प्राजक्तानेही मिश्कील अंदाजात उत्तर दिलं आहे. 'सिनेमा...' अशी थोडक्यात कमेंट करत तिने चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंवर एका चाहत्याने मजेशीर कमेंट करत लिहिलं, 'अरे मला आधी हे सांगा, दोघांचा चित्रपट येतोय की तुम्ही लग्न करताय?' चाहत्याच्या या प्रश्नावर प्राजक्तानेही मिश्कील अंदाजात उत्तर दिलं आहे. 'सिनेमा…' अशी थोडक्यात कमेंट करत तिने चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in