• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

सोहेल खानसोबत घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मनमोकळं बोलली सीमा सजदेह; म्हणाली, ‘आता मी…’

August 20, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) याची पूर्व पत्नी सीमा सजदेह (Seema Sajdeh) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  ‘अलायन्स’ ( Alliance) मध्ये तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्याच शोमध्ये सोहेलही सहभागी झाला होता. दोघांच्या नात्याबद्दल बरीच चर्चाही झाली. त्यानंतर सीमा आता नेहाच्या ‘डबल डेट’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली. या पॉडकास्टमध्ये सीमाने सोहेल खानसोबतच्या […]

Filed Under: entertainment

Gold Rate Hike : सोन्याचा भाव चांगलाच वाढला, एकाच दिवसात चक्क…एक तोळा दागिन्याचा भाव काय?

August 20, 2026 by admin Leave a Comment

सोनं हा सामान्यांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. सोन्याचा भाव वाढला की सामान्यांचे दागिने खरेदी करण्याचे स्वप्न लांबवणीवर पडते किंवा ते अधुरेही राहु शकते. म्हणूनच सोनं जेवढं स्वस्त तेवढीच सराफा बाजारात जास्त गर्दी असते. दरम्यान, सध्या सोन्याचा तसेच चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायाल मिळाली आहे. सोन्याच्या […]

Filed Under: india

Shivsena : होय त्यात शंकाच नाही; आमदार फुटीवर युक्तिवाद सुरू असतानाच कोर्टाचं महत्त्वाचं भाष्य; शिवसेना फुटीवर सुप्रिम कोर्टात काय घडलं?

August 20, 2026 by admin Leave a Comment

 Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्ष नेमका कोणाचा यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गट आपली बाजू मांडत आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या संपला आहे. त्यांनी आम्हाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळणार नसेल तर ते गोठवावे, अशी मोठी मागणी केली आहे. त्यानंतर आता वकील देवदत्त कामत हेदेखील […]

Filed Under: india

दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप

August 20, 2026 by admin Leave a Comment

दादर परिसरात पोलिसांनी अमराठी टॅक्सी चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीदरम्यान अनेक टॅक्सी चालकांना दंड आकारण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांवरून आणि आकारण्यात आलेल्या दंडावरून चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका टॅक्सी चालकाने पोलिसांवर संताप व्यक्त करत म्हटले की, “आम्ही गरीब लोक १५०० रुपयांचा दंड कसा भरणार? हा […]

Filed Under: india

Sugar Price Hike : साखरेचा भाव झटक्यात प्रचंड वाढला, इतिहासातील सर्वात मोठी…सामान्यांचे बजेट कोलमडले!

August 20, 2026 by admin Leave a Comment

राज्यात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, साखरेच्या होलसेल दराने गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार रुपयाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. साखरेच्या दराने मोठी उच्चांकी गाठली असून, साखरेचे आजचे ठोक दर हे 7 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. काल (19 ऑगस्ट) सायंकाळच्या […]

Filed Under: india

आशिया कप ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि मोहसिन नकवी येणार आमनेसामने! एका वर्षानंतर मैदानात तसंच घडणार?

August 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षांपासून संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. राजकीय, मनोरंजन अशा सर्वच स्तरावर त्याचे परिणाम दिसून आले आहेत. यात क्रीडाविश्व काही मागे राहिलं नाही. पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम क्रिकेटच्या मैदानातही दिसले. मागच्या वर्षी आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानची मैदानात पुरती […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 158
  • Page 159
  • Page 160
  • Page 161
  • Page 162
  • Interim pages omitted …
  • Page 585
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in