• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate Hike : सोन्याचा भाव चांगलाच वाढला, एकाच दिवसात चक्क…एक तोळा दागिन्याचा भाव काय?

August 20, 2026 by admin Leave a Comment


सोनं हा सामान्यांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. सोन्याचा भाव वाढला की सामान्यांचे दागिने खरेदी करण्याचे स्वप्न लांबवणीवर पडते किंवा ते अधुरेही राहु शकते. म्हणूनच सोनं जेवढं स्वस्त तेवढीच सराफा बाजारात जास्त गर्दी असते.

दरम्यान सध्या सोन्याचा तसेच चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे.  जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायाल मिळाली आहे.

दरम्यान, सध्या सोन्याचा तसेच चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायाल मिळाली आहे.

सोन्याच्या दरात साडे चार हजारांची तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजार हजार रूपयांची वाढ झाली आहे. ताज्या भावानुसार सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा १ लाख ६० हजार ६८० रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याच्या दरात साडे चार हजारांची तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजार हजार रूपयांची वाढ झाली आहे. ताज्या भावानुसार सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा १ लाख ६० हजार ६८० रुपयांवर पोहोचले आहेत.

तर चांदीचा दर जीएसटीसह प्रतिकिलो २ लाख ४८ हजार २३० रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दागिने करायचे असतील तर सामान्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे ही दरवाढ झाली आहे.

तर चांदीचा दर जीएसटीसह प्रतिकिलो २ लाख ४८ हजार २३० रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दागिने करायचे असतील तर सामान्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे ही दरवाढ झाली आहे.

दरम्यान भविष्यातही अशीच भाववाढ होत राहिली तर दागिने खरेदी करणाऱ्यांची तसेच गुंतवणूक कराणाऱ्यांची अडचण होऊ शकते. जागतिक पातळीवर काय घडामोडी घडतात त्यावरून भविष्यात हे दर पडणार की आणखी वाढणार हे अवलंबून असेल.

दरम्यान, भविष्यातही अशीच भाववाढ होत राहिली तर दागिने खरेदी करणाऱ्यांची तसेच गुंतवणूक कराणाऱ्यांची अडचण होऊ शकते. जागतिक पातळीवर काय घडामोडी घडतात त्यावरून भविष्यात हे दर पडणार की आणखी वाढणार हे अवलंबून असेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in