• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला

August 20, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातल्या डेअरी बाबत हायकोर्टानं आम्हाला आदेश दिलेत असं मुंडेनी म्हटलेलं आहे. आम्ही कायदेशीर पर्याय वापरणार आहोत असं मुंडेनी म्हटलंय. डेअरी मधील पदार्थांचे सॅम्पल असुरक्षित असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मुंबई हायकोर्टाकडून तुकाराम मुंडेंच्या एफडीएला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. आता कारवाईचा अतिरेक होऊ लागलाय, कोर्टानं एफडीएला असं सुनावलेलं होतं. असुरक्षित अन्नाच्या प्रकरणामध्ये कलम 59 नुसार जिथे आम्हाला अनसेफ सापडेल त्याच्यामध्ये सात वर्षापासून आजन्म कारावासापर्यंत पनिशमेंट आहे, 10 लाखापर्यंत. दॅट इज फॉर अनसेफ अंडर सेक्शन 59 ऑफ ऍक्ट.

अवमानक तेलासाठी पाच लाखापर्यंत आहे, 5 लाख पनिशमेंट. मिथ्याछापीत म्हणजेच मिसब्रँडेडसाठी तीन लाखापर्यंत आहे फाईन. भेसळकारक पदार्थ बाळगल्यास 10 लाखापर्यंत आहे. वैद्य परवानग्याशिवाय म्हणजे विदाउट लायसन्स केलं, अप टू 10 लाख फाईन आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, अप टू 10 लाख आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in