दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतरमंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनपर्यंतच मोर्चा काढण्याची परवानगी दिली. यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शीघ्र कृती दलाच्या जवानांना […]
Archives for July 2026
Rohit Sharma: तर तशी मजा राहिली नाही…अखेर रोहितने रिटायरमेंटच्या चर्चांवर मौन सोडलं, जे बोलला ते तुमच्याही हृदयाला भिडेल, Video Viral
भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका आणि वनडे मालिका पार पडली. दोन्ही मालिका इंग्लंडने जिंकला. भारतीय संघाची कामगिरी मागील काही महिन्यात चांगली पाहायला मिळाली नाही. संघात वारंवार होणारे अनेक बदलांमुळे आता निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागत नाही. अशातच काही अनुभवी खेळाडूही निवृत्त करण्याच्या तयारीत बीसीसीआय असंही म्हटलं जात होत. विशेषत: रोहित शर्मा निवृत्त होणार अशी जोरदार […]
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत मोठ्या हालचाली
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP (कॉकरोच जनता पार्टी) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाने आता मोठे स्वरूप धारण केले आहे. NEET पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हजारो तरुण आंदोलनात सहभागी झाले असून राजधानीत वातावरण तापले आहे. या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवत परिस्थिती नियंत्रणात […]
CJP चा मोर्चा संसदेवर जाणार का? लाठीचार्जनंतर घटनास्थळी परिस्थिती काय? महत्वाची माहिती समोर
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. जंतर-मंतरवरवरून संसदेवर मोर्चा हा धडकणार आहे. या ‘संसद मार्च’मध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत. या मार्चमध्ये विरोधी पक्षाचे नेते देखील सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. काल अभिजीत दीपकेंवर शाईफेक झाल्यानंतर […]
ना जास्त खर्च, ना जास्त वेळ प्रवास, कल्याणच्या जवळ लपलाय हा सुंदर धबधबा, पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
दररोजच्या कामातून वेळ काढून जर तुम्हाला रविवारी शहरापासून दूर सुंदर निसर्गरम्य वातावरणात किंवा धबधब्याचा आनंद घेयचा असेल तर मुंबईपासून फक्त हाकेच्या अंतरावर आहे खास ठिकाण. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला ना जास्त खर्च येतो ना तुम्हाला जास्त वेळ प्रवास करावा लागत नाही. हे ठिकाण म्हणजे टिटवाळ्याजवळी वाघेरा पाडा धबधबा. पावसाळा सुरू होताच वाघेरा पाडा धबधबा पर्यटकांना […]
सीजेपीचं शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला, सौरभ दास आणि आशुतोष रांका भूमिका मांडणार
दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होते. हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडले आहे. तर दुसरीकडे, CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी संपर्क […]