• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मला मोर्चात जायचंय, डिस्चार्ज करा, सोनम वांगचुक यांचं रुग्णालयाला पत्र

July 20, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते यांना शनिवारी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आता सोनम वांगचुक यांनी मोठी मागणी केली आहे. “मला संसदेकडे कूच करायचे आहे; कृपया मला डिस्चार्ज द्यावा.” अशी मागणी वांगचुक यांनी रुग्णालयाला पत्र लिहून केली आहे. बातमी अपडेट होत आहे. Source link

Filed Under: india

Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत

July 20, 2026 by admin Leave a Comment

समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावर इथेनॉल घेऊन जाणारा […]

Filed Under: india

बेस्ट बसच्या अपघातांचे सत्र सुरूच, 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, अपघाताचे भयावह फोटो समोर

July 20, 2026 by admin Leave a Comment

सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी BESTच्या 501 क्रमांकाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसचा वाहक आणि चालक गंभीर जखमी आहेत. मुंबईच्या मानखुर्द येथे सायन पनवेल हायवेवर आज सकाळी एक मोठा अपघात झाला. BEST ची बस रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. हा अपघात आज सकाळी 9 […]

Filed Under: Latest News

इतकं रोमँटिक गाणं की ऐकलं तरी लोक दिवसभर गुणगुणतात, 31 वर्षांपासून तरुणांचं आवडतं

July 20, 2026 by admin Leave a Comment

90 चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वासाठी सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळात अनेक रोमँटिक गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. रेडिओ, कॅसेट आणि सीडीच्या माध्यमातून ही गाणी घराघरात पोहोचली. सुंदर चाली, हृदयस्पर्शी गीत आणि गायकांच्या सुरेल आवाजामुळे ही गाणी आजही रसिकांच्या मनात तितकीच ताजी आहेत. सोशल मीडियाच्या युगातही ही गाणी नव्या पिढीमध्ये तितकीच लोकप्रिय असून […]

Filed Under: entertainment

ममता बॅनर्जी यांना कोर्टाकडून मोठा दणका, दिलासा नाहीच, तब्बल 440 करोड..

July 20, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला. सोमवारी कोलकात्ता हायकोर्टाने गोठवलेली बँक खाती वापर करण्यास नकार दिला. ED च्या PMLA ने गोठवलेली बँक खाती परत सुरू करण्यास नकार दिला. तृणमूल काँग्रेस आता विभागला गेला आहे. अनेक खासदारांनी पक्षाला राम राम केला. ज्यानंतर ममता बॅनर्जी यांना मोठा दणका बसला. पश्चिम बंगालची सत्ता हातून […]

Filed Under: india

माझ्यामुळेच TRP वाढतोय असा माज..; ‘रात्रीस खेळ चाले’च्या ‘शेवंता’ने अपूर्वा नेमळेकरला सुनावलं

July 20, 2026 by admin Leave a Comment

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहोचली. मात्र काही वादानंतर तिने ही मालिका अचानक सोडली होती. नंतर अपूर्वाच्या जागी अभिनेत्री कृतिका तुळस्करला शेवंताच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं. आता नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत अपूर्वाने कृतिकावर ‘अनप्रोफेशनल’ असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर उत्तर देण्यासाठी कृतिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 327
  • Page 328
  • Page 329
  • Page 330
  • Page 331
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या टक्केवारीची याचिका…
  • Supreme Court | पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, पण…
  • समांथाने चाहत्यांसोबत शेअर केला प्रेग्नंसीचा खास अनुभव, चाहत्याच्या त्या प्रश्नावर म्हणाली- ‘माझंही खूप…’
  • ओवैसींच्या बालेकिल्ल्यात राजकीय नेत्याची धारदार शस्त्राने हत्या; रस्त्यावर तडफडून जीव सोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
  • Drishyam 3 : ‘दृश्यम 3’चे कलाकार मालामाल, अजय देवगणला कोट्यवधी, तर इतरांना किती मानधन?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in