नेटफ्लिक्सच्या ‘लॉकअप 2’ शोमध्ये आता गेम चांगलाच रंगात आला आहे. श्रेया कालरा आणि राम कपूर यांच्यातील नातं कधी जुळताना तर कधी बिघडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात दोघांनी मिळून गेम खेळला होता. श्रेया कंट्रोलरच्या भूमिकेत होती, तर राम डिपेंडंट होता. रामला एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी झालेल्या प्रत्येक टास्कमध्ये श्रेयाने बाजी मारली आणि त्यामुळे रामची जागा सुरक्षित झाली. मात्र […]
Archives for July 2026
Sonam Wangchuk Net Worth: सोनम वांगचुक कमावतात तरी कुठून, त्यांची संपत्ती किती?
Sonam Wangchuk Net Worth : शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहे. NEET पेपर फुटी प्रकरण, विद्यार्थ्यांची आत्महत्येच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारलं… त्यांचं समर्थन करत सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. पण 21 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांना बळजबरी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अशात सोनम वांगचुक यांच्या पत्नी […]
मलायका अरोरानंतर पुन्हा अर्जुन कपूर प्रेमात? थेट इंग्लंडमधील तो फोटो पुढे, अभिनेत्री नात्यावर..
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा वाढला. अर्जुन कपूर याचे नाव साहिबा बाली हिच्यासोबत सोडले जात आहे. यादरम्यानच अर्जुन कपूर हा भारत विरूद्ध इंग्लंड सामन्यात स्पॉट झाला. या सामन्यात तो थेट साहिबा बाली हिच्यासोबत […]
Fifa World Cup 2026 Final मधील पराभवानंतर अर्जेंटिनामध्ये दंगली, हजारो लोकांची पोलिसांवर दगडफेक
फिफा विश्वचषक 2026 फायनल सामन्याचा थरार काल पार पडला. मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक असणार असे म्हटले जात होते त्यामुळे त्याने विश्वचषक जिंकावा अशी अपेक्षा मेस्सीच्या चाहत्यांना होती. पण निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला. फिफा विश्वचषक 2026 हा स्पेनने जिंकला. अर्जेंटिनाचा पराभव झाल्याने चाहत्यांना तो धक्का सहन झाला नाही. अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी आपला शेवटचा विश्वचषक […]
मोठी बातमी! अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं, शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला
कॉक्रोच जनता पक्षाचा ‘संसद मार्च’ लवकरच संसदेवर धडकण्याची शक्यता आहे.या मोर्चादरम्यान अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा. Source link
सर्वांसमोर हिंदी बोलताना यशकडून झाली ही चूक; रकुलसह रवी दुबेलाही हसू अनावर
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर येत्या 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात चित्रपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते. ‘केजीएफ’ स्टार यश यामध्ये रावणाच्या भूमिकेत आहे. ट्रेलर लाँच कार्यक्रमात त्याने हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून थोडीफार चूक झाली. यशच्या तोंडून […]