• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं; काही आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात

July 20, 2026 by admin Leave a Comment

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनातील आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलक पोलिसांच्या अडवणुकीनंतरही संसदकडे जाऊ लागले आहेत. संसद परिसरात येण्यास रोखण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतरही आंदोलक संसदेकडे आगेकुच करत आहे. काही आंदोलक हे संसद परिसरात देखील पोहोचले आहेत. संसद परिसरात पोहोचून सरकारविरोधात आंदोलन करत आहे. आंदोलकांनी संसद परिसरात शिरकाव केल्याने पोलीस आणखी अलर्ट झाले […]

Filed Under: india

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग..

July 20, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. थेट संसद भवनाकडे मोर्चा निघाला. आता हा मोर्चा संसद भवनाच्या परिसरात पोहोचला आहे. संसदेचे गेट बंद करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक रूग्णालयात आहेत. त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पत्र दिले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संसद भवनाच्या परिसरात गोंधळ उडाला. […]

Filed Under: india

Rohit Sharma: टी-शर्ट, शॉर्ट्स आणि स्लिपर्स घालून, तोंड लपवून ट्रेननं करावा लागला प्रवास, शतकानंतर रोहितवर अशी वेळ का ओढवली?

July 20, 2026 by admin Leave a Comment

रोहित शर्माच्या शतकामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला विजय मिळाला नसेल, पण त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. रोहित शर्माने 110 चेंडूंमध्ये 17 चौकार आणि पाच षटकारांसह 138 धावा केल्या. ही खेळी रोहित शर्माच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची खेळी मानली जात आहे, कारण त्याला टीम इंडियामधून वगळले जाईल अशी चर्चा होती, पण या परिस्थितीतही त्याने […]

Filed Under: cricket

FIFA World Cup 2026: स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून इटलीचा विक्रम मोडला

July 20, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने जेतेपदच मिळवलं नाही तर काही विक्रमही रचले आहे. अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेत खेळलेल्या खेळात स्पेनने एक गोल मारला आणि विजयी ट्रॉफीवर मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून स्पेनने इटलीचा विश्वविक्रम मोडला. (Photo: PTI) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटीनाला पराभूत केलं. मग इटलीचा विक्रम मोडण्याचं […]

Filed Under: Latest News

मुंबईत भांडी घासून काढले दिवस, पत्नीच्या पैशांवर चालवायचा घर, आज हाच अभिनेता कोट्यवधींचा मालक

July 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये आज दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता पंकज त्रिपाठीचा यशाचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच संघर्षमयही आहे. आज कोट्यवधी रुपयांची संपत्ती, मोठे चित्रपट आणि वेब सिरीज त्याच्या नावावर असल्या तरी एक काळ असा होता, जेव्हा मुंबईत छोट्याशा खोलीत राहून त्याने दिवस काढले. त्या कठीण काळात घराचा संपूर्ण खर्च त्याच्या पत्नी मृदुला त्रिपाठी यांच्या पगारावर चालत […]

Filed Under: entertainment

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं

July 20, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे आंदोलक संसद भवनाजवळ पोहोचले आहेत. या आंदोलक आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. आंदोलक रेल्वे भवनजवळ धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी दाखल झाल्याचे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 324
  • Page 325
  • Page 326
  • Page 327
  • Page 328
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in