• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं; काही आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात

July 20, 2026 by admin Leave a Comment


कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनातील आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलक पोलिसांच्या अडवणुकीनंतरही संसदकडे जाऊ लागले आहेत. संसद परिसरात येण्यास रोखण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतरही आंदोलक संसदेकडे आगेकुच करत आहे. काही आंदोलक हे संसद परिसरात देखील पोहोचले आहेत. संसद परिसरात पोहोचून सरकारविरोधात आंदोलन करत आहे. आंदोलकांनी संसद परिसरात शिरकाव केल्याने पोलीस आणखी अलर्ट झाले आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांच्यासहित इतर तीन विद्यार्थ्यांनी देखील उपोषण सोडलं आहे. सर्व विद्यार्थी आणि आंदोलक संसद परिसरात पोहोचू लागले आहेत. परंतु त्यांना रोखण्यासाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संसदेचा मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आला आहे. काही आंदोलक संसदेपासून अवघ्या 150 मीटर अंतरावर आहे. यामुळे पोलिसांच्या व्यतिरिक्त निमलष्करी दलाच्या जवानांना देखील तैनात करण्यात आल्याचं दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in